‘शिर्डीत एका बिल्डिंगमध्ये 7000 मतदारांची नोंद अन् भाजपा..’ ; राहुल गांधींचे गंभीर आरोप
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज लोकसभेत 'फायर' मूडमध्ये दिसले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर संसदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप केले. राहुल म्हणाले की,...