Month: March 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी राज्याचा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरेल – सुनिल तटकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये विकसित भारताचा संकल्प सोडला आहे. हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी…

पाकिस्तानात ४०० प्रवासी घेऊन निघालेल्या रेल्वेवर दहशतवादी हल्ला, १०० हून अधिक प्रवासी ओलीस

पाकिस्तानमध्ये एका प्रवासी रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला असून, हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात रेल्वे चालक जखमी झाला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जाफर एक्सप्रेस नावाची ही रेल्वे…

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज…

नाना पाटेकरांनी आशिष विद्यार्थींसाठी बनवला खास पदार्थ; व्हिडीओ व्हायरल

नाना पाटेकर हे ‘क्रांतीवीर’, ‘तिरंगा’ या आणि अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखले जातात. महत्वाचे म्हणजे त्यांचे फक्त चित्रपटच गाजले नाहीत. तर चित्रपटातील त्यांचे डायलॉगही मोठे लोकप्रिय ठरले आहेत. नाना पाटेकर हे…

रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे कडाडले, म्हणाले “आता कळेल…”

पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं. त्यांचा पक्षप्रवेश…

इंडियन आयडॉल15: हेमा मालिनी यांनी उलगडला प्रसंग.. ‘बिग बी, शत्रुघ्न यांसारख्या कलाकारांसोबत ‘नसीब’ चित्रपट स्वीकारताना घाबरले होते..’

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 15 एक धमाकेदार होळी स्पेशल एपिसोड घेऊन येत आहे. ज्यात दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी स्पेशल जज म्हणून उपस्थित राहतील. या विशेष पाहुण्यांसह उत्सवात जज श्रेया…

मे महिन्यात तापमान वाढणार – ‘पी.एस.आय.अर्जुन’ ९ मे रोजी येणार.. ; अंकुश चौधरी म्हणतोय ‘थांब म्हटलं की थांबायचं’

मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप उमटवणारा, सुपरस्टार अंकुश चौधरी लवकरच एका नव्या दमदार भूमिकेत झळकणार आहे. ‘पी.एस.आय. अर्जुन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून ९ मे…

“महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे – गाजर दाखवायचं आणि तोंडाला पाने पुसायची!” – ॲड. अमोल मातेले

महायुतीने जाहीर केलेल्या संकल्पावर !राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी टीका केली आहे. महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा स्वप्न विकणारा,…

रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम !!

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज काँग्रेसला रामराम केला आहे. काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं आहे की त्यांनी पक्ष…

‘सर्वात मोठा फेक नरेटिव्ह म्हणजे…’, संजय राऊतांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुलुंडमध्ये आयोजित शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार शिबीरात बोलत होते. दुबईला मॅच…