Month: March 2025

‘गीत रामायण’ कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध

रामायणाचे प्रत्यक्ष जिवंत चित्ररूप दर्शवणारे विविध रागातील गीत, शास्त्रीय संगीतातून अत्यंत सुरेल अशा आवाजामध्ये झालेले सादरीकरण. रामायणातील विविध भाग म्हणजेच श्रीरामांचा जन्म, सीता स्वयंवर, राम शौर्य वर्णन, भरत आक्रोश, शुर्पनखा…

महाराष्ट्र सरकार ठेवणार वृत्तपत्रांपासून वेबसाइटपर्यंतच्या बातम्यांवर नजर ; १० कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद

महाराष्ट्र सरकार प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करणार आहे. यासाठी तब्बल १० कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद देखील करण्यात आली आहे. केंद्र सरकार प्रिंट…

उबाठा गटाचे आरमोरीचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश;राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी केले स्वागत…

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला. माजी…

सोने तस्करी प्रकरण: अभिनेत्री रान्या रावचा अटकेनंतरचा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला

कन्नड अभिनेत्री आणि आयपीएस अधिकाऱ्याची सावत्र मुलगी रान्या रावला सोने तस्करीच्या आरोपाखाली अटक झाली आहे. तिच्याकडे १४.२ किलो सोने आढळले असून त्याची किंमत १२.८६ कोटी असल्याचे सांगितले जाते. यानंतर आता…

मराठी शिकलंच पाहिजे! महाराष्ट्राच्या मातीत माजोरीगिरी खपवून घेतली जाणार नाही! राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक अध्यक्ष, मुंबई – ॲड. अमोल मातेले यांचा इशारा!

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, इथली माती, हवा, पाणी, संस्कृती आणि भाषा मराठी आहे. या भूमीत येऊन पोट भरायचं, पाय रोवायचे, धंदा-पाणी करायचं, मोठं व्हायचं आणि वर इथल्या भाषेकडे तुच्छतेने…

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचा सापडला पोलिसांच्या वेषातील फोटो

पुण्यातील स्वारगटे बस स्थानकात एका 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे याच्याबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याचा पोलिसी गणवेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर…

महिला दिनानिमित्त महिला आरोग्य विषयक जनजागृती विषयावर फॅशन शो संपन्न

अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटलेले आहे. पाच – सहा वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला – पुरुषांचेही फॅशन शो होत असतात. या सर्व फॅशन शो पेक्षा एक आगळा – वेगळा, सामाजिक…

अबू आझमींना औरंगजेबची स्तुती करणे पडले महागात, विधानसभेतून निलंबित

महाराष्ट्र विधानसभेत औरंगजेबाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव…

संतोष देशमुख हत्या प्रकरण : अयोध्या पोळ यांनी शेअर केले धनंजय मुंडे यांचे ते ट्विट

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशभर खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच देशमुख यांची १० डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्यापूर्वी त्यांचे अपहरण करण्यात आले…

संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराड याच्याकडे तीन आयफोन ; पोलिसांनी डेटा रिकव्हर करताच सत्य समोर आलं

सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसा…