“विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क”, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेने ठोकला शड्डू
विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा जिंकता आलेल्या नाहीत. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तर विरोधकांना…