Breaking News

तुम्ही असा प्रश्न कसा विचारु शकता? ; नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पहायला मिळाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पहायला मिळाले. यासाठी त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं निमित्त ठरलं. अजित पवार घरवापसी करणार...

राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवलं जाईल – उदय सामंत

राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेच्या लाभावरुन आणि श्रेयावरुन जुंपल्याचंही पाहायला मिळत आहे. अशातच मंत्री उदय...

कोकणी माणसाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मुनव्वर फारुकीविरोधात राज्यात वातावतरण तापलं ; मुनव्वर फारुकी जिथे दिसेल तिथं चोपा, मनसे नेता संतप्त

स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस हिंदी या रिॲलिटी शोचा विजेता मुनव्वर फारुकी सध्या बराच चर्चेत आहे. बऱ्याच वेळा वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत सापडलेल्या मुनव्वरने यावेळी...

‘तुला पाकिस्तानात पाठवू’, कोंकणी माणसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मुनव्वर फारुकीला भाजपची धमकी

स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी याने पुन्हा एक वाद ओढावून घेतला. मुनव्वर फारुकीने कोकणी माणसाविषयी अपशब्द वापरले. एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर त्याच्यावर विविध स्तरातून...

आता आपण काम करायचं आणि आपलं सरकार आणायचं आहे – जयंत पाटील

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सध्या सुरु आहे. आज ही यात्रा सोलापुरात आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरकरांना संबोधित...

सुखी जीवनासाठी प्रेमासोबतच जोडीदारांनी एकमेकांना सहकार्य करणेदेखील महत्वाचे – लीला पूनावाला

पुण्यातील गोरान ग्रॉसकॉफ फॅमिली क्लिनिकचा १३वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. "तरुण वयात प्रेमात पडताना शिक्षण, करिअर, आर्थिक स्वातंत्र्य या गोष्टीचा देखील महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आनंदी...

जिंदगी है. हर मोड पर सवाल तो पूछेगी. जवाब तो देना होगा: बघा कौन बनेगा करोडपतीचा 16 वा सीझन फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

सामान्य स्त्री-पुरुषांची जिद्द आणि ताकद यांचा गौरव करण्यासाठी कौन बनेगा करोडपती हा गेम शो आपला 16 वा सीझन घेऊन परत येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर....

खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक ; स्वत:च ट्वीट करत याबद्दलची दिली माहिती

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च ट्वीट करत...

मनसे Vs शिवसेना : राजकीय ॲक्शन-रिॲक्शनमुळे वातावरण तापलं, पहा नेमकं काय-काय घडलं

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकलं, बांगड्या फेकल्या, नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडण्यात...

हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र

जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच...