Author: kshitijmagazineandnews

मुंबई विद्यापीठाच्या carry on म्हणजेच सुवर्णसंधी अभियांत्रिकीसह फार्मसी व आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळावी ; युवासेनेची मागणी

मुंबई विद्यापीठाने carry on नुसार जुन्या अनुत्तीर्ण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना पुन्हा पुढील वर्षांमध्ये परीक्षेला बसण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर,2023 रोजी परिपत्रक काढून संधी दिली. त्याच अनुषंगाने आर्किटेक्चर आणि फार्मसीच्या जुन्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना…

भाजपचा वसुंधराराजेंना धक्का ; पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

मध्य प्रदेशनंतर आता भाजपने राजस्थानमध्ये दुसरा धमाका केला असून पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधराराजे शिंदे यांना बाजूला करून…

राज्यातील २४ जिल्ह्यात आतापर्यंत २२१६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १६९० कोटी रुपये वितरीत, ६३४ कोटींचे वितरण सुरू – धनंजय मुंडे

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत पंतप्रधान पीकविमा योजना अंतर्गत २४ जिल्ह्यातील सुमारे ५२ लाख शेतकऱ्यांना सुमारे २२१६ कोटी रुपये…

कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने आज (११ डिसेंबर) कलम ३७० च्या मुद्द्यावर ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे ‘कलम ३७० हटवण्यासाठी…

उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचे आश्वासन दिले म्हणून मंत्री झालो -उदय सामंत

उदय सामंत यांच्या उलटतपासणीला सुरुवात झाली आहे. काय म्हणतायत उदय सामंत जाणून घ्या देवदत्त कामत – आपण 2019 ते जून 2022 पर्यंत उच्च तंत्र शिक्षणमंत्री पद भूषवले तरी तुम्ही नाराज…

पंचनामे झाल्याशिवाय नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत – अजित पवार

पंचनामे झाल्याशिवाय शेतीच्या नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत. थोड्याच वेळात या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनात महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच कांद्यासंदर्भात काल केंद्रीय मंत्री नितीन…

श्री राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी देशभरातून काढण्यात येणार रामचरण पादुका यात्रा ; जाणून घ्या स्वरूप

अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यासाठी मंदिर प्रशासन आतापासून नियोजनाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. देशभरातील विविध क्षेत्रातील…

१४ डिसेंबर रोजी पार पडणार मृणालताई नाट्यकरंडक २०२३ (वर्ष ६ वे)ची खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी

“सोहम थिएटर्स” आयोजित मृणालताई नाट्यकरंडक २०२३ (वर्ष ६ वे) खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवार १४ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. १० ते ७ या वेळेत प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह,…

समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून अशांतता पसरवणे आहे – गोपीचंद पडळकर

आरक्षणावरून सध्या मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरू झालाय. एकीकडे मनोज जरांगे आव्हानांवर आव्हानं देतायत, तर दुसरीकडे छगन भुजबळही तितक्याच टोकदारपणे प्रतिहल्ला करतायत. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक देखील करण्यात…

ब्रिटन: बेकायदेशीर स्थलांतरितांना देशात येण्यापासून रोखण्यासाठी सुनक सरकारने आणला नवीन कायदा

ब्रिटनमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांना त्यांच्याच पक्षांनी घेरले आहे. त्यामुळे सुनक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना देशात येण्यापासून रोखण्यासाठी सुनक सरकारने…