Breaking News

पुणे काँग्रेस भवन येथे प्रेस रूमचे उद्घाटन

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार कार्यासाठी काँग्रेस भवन येथे प्रेस रूमचे उद्घाटन करण्यात आले...

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु ; अनेक जागांवर कौटुंबिक लढाई

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे प्रचारालाही जोरदार सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रापासून अनेक राज्यात निवडणुकीचं वातावरण तापू लागलंय. मात्र, 2024 लोकसभा निवडणूक वेगळ्या कारणांसाठी...

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट लोकल ट्रेनने वांद्रे गाठले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघर दौऱ्यावर होते. ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी आज सभा घेतली. या सभेतून ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय...

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाबात बैठक, युतीधर्म पाळण्याचे निर्देश

देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने बैठक पार पडली. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा असे...

राज ठाकरे आधी राजकीय व्यभिचाराला पाठिंबा देऊ नका असं म्हणाले आणि आता त्यांनीच भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे – जयंत पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं...

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मिळालं वाढदिवसाचं ‘हे’ खास सरप्राईज!

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आज त्यांचा ७३वा वाढदिवस साजरा करत आहेत. मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. अनेक कलाकारांनी त्यांच्या...

मनसेचे इंजिन गंजले ; महेश तपासेंचा हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मनसे प्रमुख...

महायुतीला पाठिंबा देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडवा मेळाव्यात नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतील अशा चर्चा होत्या आणि...

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गुढी उभारण्याचा मान हा ऊर्जा देणारा ; सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कर्‍हाडे यांची भावना

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सांस्कृतिक गुढी उभारण्याचा मान आमच्या सारख्या कलाकारांना मिळतो, हे आमचे यश आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखा गेली, अनेक वर्षे...

वाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्यातील ठळक मुद्दे

आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा झाला. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर...