Breaking News

शरद मोहोळ हत्या प्रकरणी गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील कुख्या गुंड, गँगस्टर शरद मोहोळ हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारसह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पनवेल...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी ॲड.अमोल मातेले यांची नियुक्ती

राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी ऍड. अमोल मातेले यांची नियुक्ती करण्यात...

महानगरपालिकांनी मल्टीप्लेक्स उभारावेत, नाट्यगृहातही मराठी चित्रपट दाखवावेत – मेघराज राजेभोसले

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांच्या निर्मितीत मोठी भर पडत असून मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळण्यास अडचण येते हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांनी आपापल्या शहरात नाट्यगृहांप्रमाणेच...

PIFF :‘अ ब्रायटर टुमारो’ चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार

अमिन सयानी, गौतम घोष, लीला गांधी, एम. एम. कीरवानी यांना ‘पीफ’चे पुरस्कार जाहीर ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२४’चा उद्घाटन सोहळा गणेश कला क्रीडा मंच...

कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लज तालुक्यातील जनता दल आणि भाजपमधील अनेकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश ;अजित पवार यांनी केले स्वागत..

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज तालुक्यातील जनता दल आणि भाजपा पक्षातील अनेक मान्यवरांनी बुधवारी देवगिरी...

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करियर मार्गदर्शन सुरू करण्याचा प्रयत्न करणार ; खासदार सुप्रिया सुळे यांचे युवकांना आश्वासन

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आगामी काळात करिअर मार्गदर्शन सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या धर्तीवर या मुलांसाठीही एखादी फेलोशिप सुरू करता...

अभिनेते प्रसाद ओक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ पोस्ट चर्चेत

१ जानेवारी २०२४ रोजी अभिनेते प्रसाद ओक यांनी इंस्टाग्रामवर नव्या घराचा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. या व्हिडीओतून प्रसादने नव्या घराची पहिली...

सिंदखेड राजा जि. बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना (उ बा ठा) पक्षात जाहीर प्रवेश.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, सह संपर्क प्रमुख छगन...

BoycottMaldives ट्रेंडमुळे मालदीवचे बुकिंग धडाधड रद्द !

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याची छायाचित्रं प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांनी या भारतीय स्थळाला भेट देण्याचे आवाहनही केले. मात्र त्यांच्या त्या आवहनानंतर...

संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी खा. सुळे यांना उत्कृष्ट संसद मानरत्न पुरस्कार ;संसद मानरत्न आणि संसद महारत्न दोन्ही पुरस्कारांचे १७ फेब्रुवारीस दिल्लीत वितरण

संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी आणि त्याचवेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि...