Author: kshitijmagazineandnews

यशवंतराव चव्हाण सेंटरचे राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर ; ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात सहा ऑक्टोबर रोजी एका ज्येष्ठ नागरिक संघाचाही होणार सन्मान खा. सुळेंची घोषणा

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे ‘‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता पुरस्कार’ घोषित करण्यात आले. पाच ज्येष्ठ नागरिक आणि एका…

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग अलर्ट, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश

महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होत असल्याने सोशल मीडियावरील खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत. सहकारी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि…

बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार

बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात १४ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्या आरोपींकडे अधिकचा तपास केल्यावर आणखी ७ जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार…

“श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करा” ; राहुल गांधींनी पत्राद्वारे केली परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना मागणी

श्रीलंकेच्या नौदलाकडून वारंवार तामिळ मच्छिमारांवर कारवाई केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेक तामिळ मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस…

आनंद दिघे यांना मारले गेले…शिंदे गटातील बड्या नेत्याचा चित्रपटातील त्या दृश्यावर दावा

आनंद दिघे यांच्या जीवनावर असलेल्या धर्मवीर चित्रपटानंतर धर्मवीर- 2 या चित्रपट आला आहे. धर्मवीर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर २०२२ मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. आता ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हे ब्रीद…

हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!

इस्रायली लष्कराच्या घोषणेनंतर, आता हिजबुल्लाह ने ही, आला नेता तथा संघटनेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या हसन नसरल्लाहचा इस्रायली हवाई हल्ल्यात खात्मा झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच, आपले सहकारी नसरल्लाह शहीदांमध्ये सामील…

देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनिल तटकरे

देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची निवड झाली असून याबाबत त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. देशात सर्वाधिक गतीने मागणी,…

गोखले संस्थेचे कुलपती बिबेक देबरॉय यांचा राजीनामा

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू अजित रानडे यांची नियुक्ती रद्द झाल्याचे प्रकरण गाजत आहे. अशा वेळी संस्थेचे कुलपती बिबेक देबरॉय यांनी राजीनामा दिला आहे. गोखले संस्थेचे कुलपती बिबेक…

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजला मिळणार सुखद धक्का, आत्या अन् बहिणींना पाहताच पाणावले डोळे

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं आहे. त्याची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. आजच्या भागातही तो प्रेक्षकांना रडवताना दिसून…

अजितदादांकडून राजन पाटलांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा, उमेश पाटील अजितदादांची साथ सोडणार का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्षपद करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आलाय. दरम्यान, यामुळे राजन…