Author: kshitijmagazineandnews

मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ; जाणून घ्या कोणाच्या काय आहेत प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक…

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

कोर्टाने वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात दि.31 जानेवारी रोजी मोठा निर्णय दिला. मशिदीच्या व्यास तळघरात गौरी गणेशाची पूजा करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, आज पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. सुरक्षेच्या…

बजेट २०२४ : इलेक्ट्रिक वाहनांसाठी दिलासादायक घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. यावेळी त्यांनी सरकारने यापूर्वी केलेल्या गोष्टींची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींची तरतूद केली आहे याची माहिती दिली.…

टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 साठीचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारामन या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत…

भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? जाणून घ्या …

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भारताला 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? याची माहिती दिली. त्यासाठी कोणकोणत्या…

अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला या भन्नाट गोष्टी माहिती आहेत का?

पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता सादर व्हायचा. १९९९ सालापासून तो सकाळी ११ वाजता सादर व्हायला लागला! २०१७ साली रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पातच समाविष्ट करण्याची पद्धत सुरू झाली. २०१९मध्ये विद्यमान केंद्रीय…

आरोग्य क्षेत्रात सुविधांची नांदी! बजेटमध्ये ‘आयुष्यमान भारत’चे आरोग्य अजून सुधारणार

केंद्र सरकार आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजनेत अमुलाग्र बदल करण्याची शक्यता आहे. या योजनेने देशात एका वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. त्यांना सरकारी आणि खासगी दवाखान्यात उपचारांसाठी ही योजना महत्वाची…

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत , टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची…

राहुल नार्वेकरांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सध्या राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी वेगवान पद्धतीने घडत आहेत. पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक समिती गठित केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहुल…

बजेट २०२४ : निर्मला सीतारामन इंदिरा गांधींनंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री

०१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. त्यांनी जुलै २०१९ पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत.…