Breaking News

अखेर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला अडकले विवाह बंधनात, नागार्जुनने शेअर केले लग्नातील फोटो

गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. काल ४ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांनी लग्न गाठ बांधली आहे....

सरकारी बँकांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, असं अचानक काय घडलं?

देशातील अनेक सरकारी बँकांचे शेअर्स बुधवारी रॉकेटच्या वेगानं वाढले. यात युको बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर आघाडीवर होते. युको बँकेचा शेअर आज १३...

जाणून घ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नोंदवले गेलेले तीन राजकीय विक्रम काय आहेत

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...

वन्नेस मूव्हमेंटचे संस्थापक मुक्ती गुरु श्री. कृष्णाजी यांच्या “एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट” कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन

संपत्ती व समृद्धीसाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या गोष्टींची जाणिव करून देण्याचे काम वन्नेस मूव्हमेंटच्या वतीने करण्यात येते. वन्नेस मूव्हमेंटचे संस्थापक मुक्ती गुरु श्री. कृष्णाजी यांच्या "एक्सपिरीयन्स...

“शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी

भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. आज भाजपा विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत सर्वांच्या सहमतीने फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी...

‘एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है!’ देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातले महत्त्वाचे 10 मुद्दे

महाराष्ट्र भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी (4 डिसेंबर) निवड करण्यात आली आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस...

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठे यश, मोठा दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात भारतीय जवानांकडून कारवाई सुरुच आहे. यामध्ये आता सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमधील दाचीगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांने एका मोठ्या दहशतवाद्याला...

सचिनला पाहून भर कार्यक्रमात भावूक झाला विनोद कांबळी !

एकेकाळी खांद्याला खांदा लावून क्रिकेटचं मैदान गाजवणारे व नंतर कारकीर्दीतल चढउतारानंतर दुरावलेल्या दोन जिगरी मित्रांची नुकतीच मुंबईत भेट झाली. हे जिगरी मित्र म्हणजे भारताचे दोन...

आता एका बँक खात्यात 4 नॉमिनी जोडता येणार, बँकिंग दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत मंजूर

बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आज ३ डिसेंबर रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आलंय. या विधेयकानुसार आता एका बँक खात्यात चार नॉमिनी जोडण्याची तरतूद आहे. यासोबतच नवीन...

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा; मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावे वगळल्याचा दावा

मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यात मतदार यादीतून मोठ्या संख्येने नाव वगळल्याचा काँग्रेसचा...