Author: kshitijmagazineandnews

लोकसभेत आपण असे नडलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला – उद्धव ठाकरे

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा गटाला चांगले यश मिळून दिले. त्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक…

अभिनेते अर्जुन बिजलानी यांचा गोव्यात अपघात

‘मिले जब हम तुम’, ‘नागिन’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अर्जुन बिजलानी यांचा अपघात झाला आहे. त्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघात झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्यानेत्याने…

यशश्री शिंदे हत्याकांड : लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं आणि पुजाऱ्याने केल्यावर सोडायचं असं नाही – शर्मिला ठाकरे

उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा आरोप कऱणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं आणि पुजाऱ्याने केल्यावर सोडायचं असं…

लावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटा – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत

गीत, नृत्य, अभिनय या तिन्हींचा उत्तम संगम म्हणजे लावणी. गेल्या काही वर्षांपासून लावणीला जागतिक स्तरावर ओळख, मान -सन्मान मिळत आहे. महाराष्ट्राची ही लोककला एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेली आहे. लावणीला लोककलेच्या…

८१ कोटींचे प्रकल्प, आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज आणि बरच काही .. ; मंत्रिमंडळ बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल…

पुण्यात पूर येऊ नये म्हणून आदित्य ठाकरेंनी सांगितला उपाय

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. नुकतंच आलेल्या पुरामुळे पुण्यातील एकतानगरमध्ये नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी एकतानगरमध्ये जात नुकसानीची पाहणी केली.…

संगीताचार्य पं.डॉ.मोहनकुमार दरेकर यांची ‘मल्हार रागावर’आधारित कार्यशाळा दिमाखात संपन्न!!

अप्रचलीत मल्हार ,त्यामागील सांगीतिक शास्त्र ,स्वर लगावाने होणारे रागातील बारीक बारीक फरक, या बरोबरच शुद्ध मल्हार,गौड मल्हार रागांच्या बंदिशी या सर्वांविषयी डॉ.दरेकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. डॉ.दरेकर यांनी सांगितले की,‘गुरूला…

“तुमच्या बापाला हरवलंय, माझ्या नादाला कुणी लागलं तर…”, मंदा म्हात्रेंचा संदीप नाईकांवर हल्लाबोल

नवी मुंबईत भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.…

माझे नाव ‘चर्चा’ ठेवा… मंत्रिमंडळ विस्तार आणि पंकजा मुंडे यांची मिश्कील कोपरखळी

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे निवडून आल्या. या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचेही नाव समोर…

शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे उपशहर प्रमुखाचे निधन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचं अचानक निधन झालं आहे. ते 47 वर्षांचे होते. विरारच्या सेव्हन सी बीच रिसॉर्ट या ठिकाणी ही घटना घडली. मिलिंद…