धक्कादायक ! मुंबईत केवळ मराठी असल्यानेच तरुणाला नोकरी नाकारली ; शिवसेना ठाकरे गट आक्रमक
मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणालाच मुंब्र्यात माफी मागायला लावल्याची घटना ताजी असतानाच आता परप्रांतीय व्यापाऱ्याने मराठी मुलांना नोकरीच देणार नसल्याचं जाहीर केल्याचं समोर आलं आहे....