Breaking News

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर !

भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मृगया, डिस्को डान्सर, अग्निपथ, गुरु यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून विविध भूमिका करणाऱ्या...

किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल

मित्रांच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या आमदार पुत्राला किरकाेळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी नेकलेस राेडवर घडली. याप्रकरणी सिव्हील लाइन पाेलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या तीन...

“महाविकास आघाडी म्हटलं की, त्यामध्ये कद्रूपणा करायचा नाही” ; उद्धव ठाकरेंचा नागपुरातून थेट सल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपुरातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी उद्धव...

वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचे पिंपरी – चिंचवड शहरात जल्लोषात स्वागत 

वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा ही राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे. ही यात्रा हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे; आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक...

म.गांधीची सर्वसमावेशक राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया हाच खरा राष्ट्रवाद – डाॅ. कुमार सप्तर्षी

भारत हे अखंड राष्ट्र कधीच नव्हते. इथे 700 राज्ये होती. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधीजींनी भारत हे अखंड राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया सुरू केली. हे सर्व...

“तांबोळी तुला सोडून येणार आंबोली”, बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री!

बिग बॉस मराठी सिझन 5 ग्रँड फिनालेचे आयोजन 6 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वचजण हा सिझन विजेता कोण असणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत....

‘धर्मवीर-2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपटाने केली रेकॉर्डब्रेक कमाई !

आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा 'धर्मवीर-2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' हा सिनेमा शुक्रवारी (27 सप्टेंबर) महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे. या रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई...

पिंपरी चिंचवड मधील ब्युटीशियन महिलांनी अनुभवली इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया यांची जादुई कला

आपण सुंदर, आकर्षक दिसावे असे प्रत्येकाला वाटते, आपल्या सभोवताली अनेक ब्युटी पार्लर, सलॉन असत्तात आपण मात्र आपल्याला कोण चांगल दाखवू शकतो त्यामध्ये जात असतो. तर...

‘येक नंबर’मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमिर खान, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर यांच्या उपस्थितीत पार पडला ट्रेलर लाँच सोहळा

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच...

यशवंतराव चव्हाण सेंटरचे राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर ; ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात सहा ऑक्टोबर रोजी एका ज्येष्ठ नागरिक संघाचाही होणार सन्मान खा. सुळेंची घोषणा

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे ‘‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता पुरस्कार’ घोषित करण्यात आले....