Breaking News

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग अलर्ट, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश

महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होत असल्याने सोशल मीडियावरील खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत. सहकारी...

बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार

बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात १४ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्या आरोपींकडे अधिकचा तपास केल्यावर आणखी...

“श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करा” ; राहुल गांधींनी पत्राद्वारे केली परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना मागणी

श्रीलंकेच्या नौदलाकडून वारंवार तामिळ मच्छिमारांवर कारवाई केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेक तामिळ मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते...

आनंद दिघे यांना मारले गेले…शिंदे गटातील बड्या नेत्याचा चित्रपटातील त्या दृश्यावर दावा

आनंद दिघे यांच्या जीवनावर असलेल्या धर्मवीर चित्रपटानंतर धर्मवीर- 2 या चित्रपट आला आहे. धर्मवीर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर २०२२ मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. आता...

हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!

इस्रायली लष्कराच्या घोषणेनंतर, आता हिजबुल्लाह ने ही, आला नेता तथा संघटनेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या हसन नसरल्लाहचा इस्रायली हवाई हल्ल्यात खात्मा झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच,...

देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनिल तटकरे

देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची निवड झाली असून याबाबत त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत...

गोखले संस्थेचे कुलपती बिबेक देबरॉय यांचा राजीनामा

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू अजित रानडे यांची नियुक्ती रद्द झाल्याचे प्रकरण गाजत आहे. अशा वेळी संस्थेचे कुलपती बिबेक देबरॉय यांनी राजीनामा दिला...

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजला मिळणार सुखद धक्का, आत्या अन् बहिणींना पाहताच पाणावले डोळे

'बिग बॉस मराठी'च्या घरातील लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं आहे. त्याची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. आजच्या...

अजितदादांकडून राजन पाटलांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा, उमेश पाटील अजितदादांची साथ सोडणार का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्षपद करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जाही...

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल

बेगुसरायचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गिरीराज सिंह यांचे खासदार प्रतिनिधी असलेले अमरेंद्र कुमार अमर यांच्या...