Category: देश / विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार, पण तुरुंगवास ??

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणी पुढील आठवड्यात शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार असल्याचा आदेश एका न्यायालयानं दिला आहे. ट्रम्प काही दिवसांत…

गुरुद्वारातील ग्रंथी, मंदिरातील पुजार्‍यांना दर महिना देणार १८००० रुपये; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांची मोठी घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये पुन्हा सत्तेत आलो तर ‘पुजारी ग्रंथी सन्मान योजना’ सुरू…

दक्षिण कोरियातील विमान अपघातात 181 पैकी 179 जणांचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. या विमानात 181 लोक होते. दक्षिण कोरियाच्या नॅशनल फायर एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या अपघातात 179 जणांचा मृत्यू झाला…

पाकिस्तानाला प्रत्युत्तर देण्यासाठी तालिबान सज्ज; सीमेवर रणगाडे व घातक शस्त्रास्त्रे पाठवली

पाकिस्तानी हवाई दलाने मंगळवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानात घुसून टीटीपी या दहशतवादी संघटनेच्या तळांवर केलेल्या हल्ल्यात ४६ जण ठार झाले. पक्तिका प्रांतात एका सशस्त्र गटावर हे हल्ले करण्यात आले. मात्र, पाकिस्तानच्या…

पंतप्रधान मोदींनी केला नदी जोड प्रकल्पाचा शिलान्यास, काय होणार फायदे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील पहिल्या महत्त्वकांक्षी नदी जोड प्रकल्पाचा शिलान्यास केला. माजी पंतप्रधान भारतत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची आज 100 वी जयंती आहे. त्या दिवसाच्या मुहुर्तावर मध्य प्रदेशातील…

ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला; झेलेन्स्की म्हणाले, “यापेक्षा अमानवी काय असेल?”

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान बुधवारी रशियाने युक्रेनवर ७० क्षेपणास्त्रे आणि १०० हून अधिक ड्रोन्सनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाने त्यांच्या…

लष्कराचे वाहन ३५० फूट दरीत कोसळले, पाच जवानांचा मृत्यू; महिन्याभरातील दुसरी घटना!

मंगळवारी संध्याकाळी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जवान शहीद झाले. तसेच अनेक जवान जखमी झाले. बलनोई भागात लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस आणि लष्कराच्या पथकांनी…

‘धर्म नीट समजला नाहीतर धर्माच्या नावाने…’ सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्वाचे विधान

सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्माविषयी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय सेवा सेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांनी अमरावतीच्या महानुभव पंथाच्या एका कार्यक्रमात संवाद साधला. थोड्याशा ज्ञानाने फुगलेला माणसाला ब्रह्मदेवसुद्धा समजवू…

जर्मनीतील ख्रिसमस मार्केटवर प्राणघातक कार हल्ला, सौदीच्या डॉक्टरला अटक

जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये एका व्यक्तीने खरेदी करत असलेल्या लोकांवर हल्ला करत कारने उडवले. यामध्ये एका लहान मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर ६० हून अधिक लोक जखमी झाल्याचे…

देशभरात 10 वंदेभारत स्लीपर कोच ट्रेनची निर्मिती सुरु, तर अनेक स्लीपर ट्रेनचे टेंडर जारी

रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी भारताने तयार केलेली वंदेभारत ट्रेन प्रचंड गाजली आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत उभारलेल्या या पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेनला अगदी परदेशातूनही मागणी आली होती. सध्या देशभरात…