Category: देश / विदेश

संसदेत गदारोळ : अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात या विधानावरून विरोधकांनी रान उठवलेलं…

संसदेत गदारोळ : अमित शाह माफी मांगो… ‘जयभीम’च्या घोषणांनी संसद दणाणली

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. आधी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. अमित…

संभलमध्ये 46 वर्षांनंतर मंदिर उघडले, खोदकामात निघाल्या तीन मूर्ती

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये ४६ वर्ष जुने शिव मंदिर उघडण्यात आले. या प्राचीन मंदिरात खोदकाम करण्यात आले. त्यात शिवलिंग, हनुमानजीची मूर्ती मिळाली. तसेच परिसरात विहीरसुद्धा मिळाली. त्यानंतर प्रशासनाने विहिरीत खोदकाम सुरु…

‘काँग्रेसचे हे पाप कधीच धुतलं जाणार नाही’; संविधानावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा पलटवार

संसदीय हिवाळी अधिवेशनात आज विरोधकांनी संविधानावरुन भाजप सरकारवर ताशेरे ओढले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना उत्तर देण्यासाठी लोकसभेत आल्यावर त्यांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका केली. मोदी म्हणाले की, 75…

तामिळनाडूमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ६ जणांचा मृत्यू

तामिळनाडूमधील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत एका अल्पवयीन मुलासह किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा घडली. या दुर्घटनेनंतर हे सर्व सहा…

मंदिर-मशीद वादामध्ये खोदकाम, सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, सरकारला दिला आदेश

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पूजा स्थळ अधिनियम 1991 विरोधातील याचिकेवर सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या प्रकरणात पुढील सुनावणी होईपर्यंत मंदिर-मशीद…

गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा

बंगळुरू येथे ऑटोमोबाईल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारे अतुल सुभाष यांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या छळाला कंटाळून सोमवारी (९ डिसेंबर) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल यांनी तासाभराचा व्हिडीओ शूट केला.…

सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित

गेल्या दोन आठवड्यापासून दिल्लीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दोन आठवड्याच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवरून गोंधळ घालत आहेत. अशात काल सत्ताधारी व विरोधकांनी…

कोणी उलथवली अल-असाद कुटुंबांची कित्येक दशकांची राजवट? ; जाणून घ्या सीरियातील गृहयुद्धात नेमकं काय घडलं

मध्यपूर्वेतील सीरियावर आज बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांच्या कुटुंबाची कित्येक दशकांची राजवट संपुष्टात आली आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद देश सोडून पळून गेले आहेत. बंडखोरांनी सार्वजनिक…

मोठी बातमी ! बांगलादेशींना प्रवेश मिळणार नाही, हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आसामच्या हॉटेल मालकांचा निर्णय

बांगलादेशातील परिस्थिती काय आहे हे सध्या संपूर्ण जगाला माहित आहे. येथे अल्पसंख्याकांना कसे लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात देखील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात…