Category: देश / विदेश

वर्षभरात विश्वकर्मा योजनेसाठी १४ कोटींचे कर्ज दिले – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विश्वकर्मा योजनेचा पहिल्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी देशातील बारा बुलतेदारांकडे कसे समुद्ध तंत्रज्ञान होते, त्याची माहिती दिली. वर्षभरात विश्वकर्मा योजनेसाठी…

तीन दशकांनंतर दक्षिण काश्मीरमध्ये विक्रमी ६१ टक्के मतदान

जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अनेक ऐतिहासिक पैलू समोर आले. दक्षिण कश्मीरातील लोक ज्यांनी अगोदर निवडणुका बाहेर फेकल्या होत्या त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने मतदानात भाग घेतला. पहिल्या टप्प्यात सुमारे ६१%…

कोलकातात स्फोट ; एकजण जखमी , तपास सुरु

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका बेवारस बॅगेत ठेवलेल्या स्फोटकात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या बेवारस बॅगेची तपासणी करीत असताना अचानक बॅगेतील स्फोटकांचा ब्लास्ट होऊन एक जण गंभीर झाला…

अरविंद केजरीवाल यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाने दिला दिलासा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन याचिकांवर निकाल दिला. अबकारी धोरण भ्रष्टाचार प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना नियमित जामीन देण्याचा…

पंतप्रधान मोदी – सरन्यायाधीश चंद्रचूड गणपती दर्शनावर संजय राऊतांची खोचक टीका, म्हणाले …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. एएनआय…

मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये रेल्वे अपघात, सोमनाथ एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये शनिवारी सकाळी मोठा रेल्वेअपघात झाला. सोमनाथ एक्स्प्रेस गाडी फलाटावर पोहोचण्याच्या अवघ्या २०० मीटर आधी दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती मिळताच…

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार ; रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पावसामुळे २८ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादच्या बाहेरील भागात बुधवारी मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात…

कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरण: IMA ची रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर मोठी कारवाई

कोलकातामधील ज्या कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्या रुग्णालय व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने निलंबित केले आहे. ही कारवाई…

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे…

युद्ध संपवण्यासाठी भारताने आमच्या बाजूने यावे आणि कोणतीही संतुलित पावले उचलू नयेत, अशी आमची इच्छा आहे – व्लादिमीर झेलेन्स्की

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी युक्रेनला भेट दिली. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘युद्ध संपवण्यासाठी भारताने आमच्या बाजूने यावे आणि कोणतीही…