Category: देश / विदेश

जपानला भूकंपाने पुन्हा हादरवलं ; 7.1 तीव्रतेचा झटका, त्सुनामीची पण भीती

जपानला भूकंपाने पुन्हा हादरवलं आहे. जपानमध्ये भूकंपाचे तीव्र हादरे बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 नोंदवण्यात आली. भूंकपासोबतच जपानला त्सुनामीच्या लाटा पण तडाखा देण्याची शक्यता आहे. भूकंपाचे झटके जपानच्या मियाझाकी…

शेख हसीनांच्या विरोधक खलिदा झिया अ‍ॅक्शन मोडवर

बांगलादेशमध्ये राष्ट्रव्यापी हिंसा, तोडफोड, जाळपोळ आणि सरकारी मालमत्तेची लूट चालू आहे. हे पाहून बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) नेत्या खालिदा झिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. बीएनपी नेत्यांनी याबाबत माहिती दिली…

मोठी बातमी ! बांग्लादेशच्या पंतप्रधानांचा राजीनामा, लष्कर प्रमुख लवकरच करणार मोठी घोषणा

देशाच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका सोडले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशात…

”फक्त फालतू गाणी ही भोजपुरी भाषा नाही”, आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी रवी किशन यांनी मांडले खासगी विधेयक

भोजपुरी सुपरस्टार आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनी भोजपुरी भाषेचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यासाठी एक खाजगी विधेयक लोकसभेत मांडले आहे जेणेकरून तिला अधिकृत भाषेचा दर्जा मिळू शकेल. वृत्तसंस्थेनुसार,…

चीनमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू, शांघायमध्येही वादळामुळे विध्वंस

मुसळधार पाऊस आणि पुरासोबतच या वादळाने चीनमध्येही कहर केला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. चीनच्या दक्षिण-पूर्व भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे एक घर…