Breaking News

ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला; झेलेन्स्की म्हणाले, “यापेक्षा अमानवी काय असेल?”

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान बुधवारी रशियाने युक्रेनवर ७० क्षेपणास्त्रे आणि १०० हून अधिक ड्रोन्सनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष...

लष्कराचे वाहन ३५० फूट दरीत कोसळले, पाच जवानांचा मृत्यू; महिन्याभरातील दुसरी घटना!

मंगळवारी संध्याकाळी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जवान शहीद झाले. तसेच अनेक जवान जखमी झाले. बलनोई भागात लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने हा अपघात झाला....

‘धर्म नीट समजला नाहीतर धर्माच्या नावाने…’ सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्वाचे विधान

सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्माविषयी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय सेवा सेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांनी अमरावतीच्या महानुभव पंथाच्या एका कार्यक्रमात संवाद साधला. थोड्याशा...

जर्मनीतील ख्रिसमस मार्केटवर प्राणघातक कार हल्ला, सौदीच्या डॉक्टरला अटक

जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये एका व्यक्तीने खरेदी करत असलेल्या लोकांवर हल्ला करत कारने उडवले. यामध्ये एका लहान मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर ६०...

देशभरात 10 वंदेभारत स्लीपर कोच ट्रेनची निर्मिती सुरु, तर अनेक स्लीपर ट्रेनचे टेंडर जारी

रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी भारताने तयार केलेली वंदेभारत ट्रेन प्रचंड गाजली आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत उभारलेल्या या पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेनला अगदी परदेशातूनही...

संसदेत गदारोळ : अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात...

संसदेत गदारोळ : अमित शाह माफी मांगो… ‘जयभीम’च्या घोषणांनी संसद दणाणली

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. आधी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या...

संभलमध्ये 46 वर्षांनंतर मंदिर उघडले, खोदकामात निघाल्या तीन मूर्ती

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये ४६ वर्ष जुने शिव मंदिर उघडण्यात आले. या प्राचीन मंदिरात खोदकाम करण्यात आले. त्यात शिवलिंग, हनुमानजीची मूर्ती मिळाली. तसेच परिसरात विहीरसुद्धा मिळाली....

‘काँग्रेसचे हे पाप कधीच धुतलं जाणार नाही’; संविधानावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा पलटवार

संसदीय हिवाळी अधिवेशनात आज विरोधकांनी संविधानावरुन भाजप सरकारवर ताशेरे ओढले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना उत्तर देण्यासाठी लोकसभेत आल्यावर त्यांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका...

तामिळनाडूमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ६ जणांचा मृत्यू

तामिळनाडूमधील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत एका अल्पवयीन मुलासह किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा घडली....