Breaking News

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठे यश, मोठा दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात भारतीय जवानांकडून कारवाई सुरुच आहे. यामध्ये आता सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमधील दाचीगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांने एका मोठ्या दहशतवाद्याला...

पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला, सुवर्णमंदिरात गोळीबार

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. अमृतसरमध्ये ही घटना घडली आहे. सुखबीर सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत...

आग्र्यातील प्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवू, असा धमकीचा ई-मेल पर्यटन विभागाला मिळाला ; सुरक्षा व्यवस्थेत वाढ

आग्र्यातील प्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवू, असा धमकीचा ई-मेल पर्यटन विभागाला मिळाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली. यामुळे बॉम्ब निकामी पथक ताजमहल परिसरात दाखल झाले. सध्या...

सुखबीर सिंग बादल यांना शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा ‘अकाल तख्त’कडून धार्मिक शिक्षा जाहीर

पंजाबमधील शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर गंभीर आरोप करत ‘अकाल तख्त’चे जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांनी सोमवारी बादल आणि...

सुनावणीआधी बांग्लादेशात इस्कॉनचे संत चिन्मय दास यांच्या वकिलावर भीषण हल्ला

बांग्लादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरोधात हिंसाचार सुरु आहे. इस्कॉनचे संत चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या अटकेविरोधात बांग्लादेशातील हिंदू समुदायाने त्यांच्या...

पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना IPS हर्षवर्धन यांचा रस्ते अपघातात मृत्यू

इंडियन पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन आपल्या पोस्टींगसाठी जाणाऱ्या आयपीएस हर्षवर्धन यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. कर्नाटक कैडरचा 2023 मधील आयपीएस असणारे हर्षवर्धन प्रशिक्षण...

‘टिपू सुलतान हे इतिहासातील जटिल व्यक्तिमत्व’; एस. जयशंकर यांचे महत्त्वाचे विधान

देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी टिपू सुलतान हे भारताच्या इतिहासातील अत्यंत जटिल व्यक्तिमत्व असल्याचे म्हटले आहे. भारतावरील ब्रिटीश राजवटीला विरोध करणारी महत्तवाची व्यक्ती अशी त्यांची...

पाकिस्तानला 210 सीक्रेट पाठवणारा एटीएसच्या जाळ्यात, माहिती पाठवण्यासाठी किती पैसे घेतले वाचून बसेल धक्का

भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची गोपणीय माहिती पाठवणाऱ्या एका आरोपीला गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) पकडले आहे. आरोपी जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला देत होता. आरोपीचे...

संभल हिंसाचार प्रकरणी योगी सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत

उत्तर प्रदेश राज्यातील संभळ शहरात मशिदीवरून हिंसाचार उफाळल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या...

मोदी सरकारचे मुंबईकरांना मोठं गिफ्ट! 300 नव्या लोकल अन् 5 मोठे निर्णय

मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची अन् महत्वाची बातमी. केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. राजधानी मुंबईमधील लोकल सेवेत आणखी 300 नव्या गाड्यांची भर पडणार...