Breaking News

अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती यांना लागोपाठ दुसरा धक्का बसला आहे. काल (२१ नोव्हेंबर) अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या न्यायालयात गौतम अदाणी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखल झाला. त्यानंतर आता केनिया...

ओव्हरटाईम करू नको, घरी जा; रोबो एकमेकांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल

प्रत्येक ऑफिसमध्ये काम करताना आपल्या सहकाऱ्यांसोबत चाय, कॉफी किंवा नाष्टा करण्याजाठी जातात, जी एक साधारण गोष्ट आहे. मात्र, रोबो असे करू लागले तर, सर्वांना आश्चर्याचा...

मोठी बातमी ! पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यात तब्बल ५० जणांचा मृत्यू, २० पेक्षा जास्त जण जखमी

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्यात तब्बल ५० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी...

‘निज्जरच्या हत्येची पंतप्रधान मोदींना कल्पना होती’, कॅनडातील वृत्तपत्राने दिलेल्या बातमीवर भारताचे जोरदार प्रत्युत्तर

खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती, अशी बातमी कॅनडामधील वृत्तपत्राने दिल्यानंतर भारताने या बातमीमधील दावा फेटाळून लावला आहे. भारत आणि...

भारतानं जगाला दाखवली ताकद! हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून रचला इतिहास

भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून उच्च मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे असे तंत्रज्ञान...

झाशी मेडिकल कॉलेजमध्ये मुलांच्या वॉर्डमध्ये अग्नितांडव ; 10 नवजात बाळांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील झाशी मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 नोव्हेंबर) भीषण आग लागली. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग भडकली. या दुर्घटनेमध्ये 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. आग...

भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जण जखमी ; बघा कुठे नेमकं काय घडलं

चीनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चीनमधील झुहाई शहरात एका कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. झुहाई...

भारताचे 51 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजीव खन्नांची नियुक्ती

देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश संजीव खन्ना यांनी शपथ घेतली. आज (11 नोव्हेंबर) राष्ट्रपती भवनात संजीव खन्ना यांच्या सरन्यायाधीश पदाचा शपथविधी पार पडला. यावेळी...

पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता ; राज्याच्या हवामानावर होणार परिमाण

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढल्याने याच परिमाण राज्यावरील हवामानावर होणार आहे. त्यामुळे कुठे...

पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट ; २१ लोकांचा मृत्यू , ४६ जण गंभीर जखमी

पाकिस्तानच्या बलुचिस्तान येथे क्वेटा रेल्वे स्थानकावर आज भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. यात २१ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून ४६ जण गंभीर जखमी असल्याचे...