Breaking News

बिहारच्या किशनगंजमध्ये गूढ आजाराने तीन मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

बिहारमध्ये एका गूढ आजारामुळे दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या आजारामुळे आतापर्यंत तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच एका मुलावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक...

“मोदी आमचे चांगले मित्र, हिंदूंचं संरक्षण करू”, दिवाळीच्या शुभेच्छा देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आश्वासन!

अमेरिकेत मतदानाची तारीख जवळ आलेली असताना आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या परदेशी नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिवाळीच्या निमित्ताने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची जवळपास 50 मिनिट बंद खोलीत झाली चर्चा

रशियाच्या कजान शहरात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. 2020 पासून या भेटीची प्रतिक्षा होती. गलवानमधल्या रक्तरंजित संघर्षानंतर...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू, अमित शाह यांनी दिला मोठा इशारा, म्हणाले..

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाही हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीच्या घटना देखील अनेकवेळा समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील गांदरबल...

मोठी बातमी ! न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवाऐवजी संविधान

सुप्रीम कोर्टात न्याय देवतेची नवीन मूर्ती लावली गेली आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये लावण्यात आलेल्या नव्या मूर्तीचे वैशिष्ट्ये आहे की, या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. आधीप्रमाणेच...

निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

नोबेल पुरस्कार समितीने केलेल्या पोस्टनुसार यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला देण्यात आला आहे. या संस्थेनं हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी मोठं...

हरयाणाच्या निकालानंतर काँग्रेसला आणखी दोन धक्के; दिल्लीत ‘आप’चा तर यूपीत ‘सप’चा स्वबळाचा नारा

जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले व हरयाणात काँग्रेसला अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. हरयाणामध्ये काँग्रेसचा अनुकूल वातावारण असताना सत्ता हातातून येता-येता...

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या (८ ऑक्टोबर) जाहीर होणार आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या...

हिजबुल्लाहने इस्त्रायलवर डागली १३५ क्षेपणास्त्रे, प्रत्युत्तरादाखल लेबनॉनही हादरलं

इस्रायलचे लष्कर लेबनॉन आणि गाझामध्ये हिजबुल्लाह आणि हमासविरोधात लढत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये एकाच वेळी १६०० लक्ष्यांवर हल्ले केले आणि हिजबुल्लाहचे कंबरडे मोडले...

पाकिस्तानच्या कराचीत स्फोटामुळे चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?

पाकिस्तानच्या कराची विमानतळाबाहेर रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन चिनी कामगार ठार झाले आहेत, तर आठजण जखमी आहेत, असं वृत्त एपीने दिलं आहे. आगीच्या...