Breaking News

हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!

इस्रायली लष्कराच्या घोषणेनंतर, आता हिजबुल्लाह ने ही, आला नेता तथा संघटनेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या हसन नसरल्लाहचा इस्रायली हवाई हल्ल्यात खात्मा झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच,...

मोदी- झेलेन्स्की पुन्हा भेट; रशिया-युक्रेन युद्धावर कोणत्याही स्थितीत वादावर तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान मोदी चिंतित असून, राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी न्यूयॉर्कमध्ये झालेली भेट याची साक्ष आहे. या युद्धावर कोणत्याही परिस्थितीत तोडगा शोधण्याच्या प्रयत्नांत...

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद वाद : दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले

तिरुपती बालाजीच्या लाडू प्रकरणावरुन दोन दिग्गज अभिनेते आमने-सामने आले आहेत. अभिनेता प्रकाश राज यांनी तिरुपती मंदिर प्रसाद प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर टिका केली आहे....

प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक ; अनेक प्रवाशांना दुखापत

उत्तर प्रदेशमध्येरेल्वे ट्रॅकवर कट रचणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात येत आहे. या गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री रेल्वेवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली....

चीन समर्थक अनुरा दिसानायके श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी

आर्थिक संकट आणि मोठ्या राजकीय पेचप्रसंगानंतर श्रीलंकेत पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या आहेत. श्रीलंकेतील डाव्या विचारसरणीच्या नॅशनल पीपल्स पॉवरच्या (एनपीपी) नेत्या अनुरा कुमारा दिसानायके यांनी या...

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद वादः पुरवठादारांकडून गैरफायदा; तिरुमला तिरुपती देवस्थान समितीकडून स्पष्टीकरण

मंदिर समितीकडे तुपाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतःची प्रयोगशाळा आणि विशेष यंत्रणा नसल्याचा पुरवठादारांनी गैरफायदा घेतला,’’ असे तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी श्‍यामला राव यांनी शुक्रवारी घेतलेल्या...

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद वादः टीडीपीच्या आरोपांवर केंद्राने आंध्र प्रदेश सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

पवित्र तिरुपती मंदिरातील प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी मांसाहारी घटकांचा वापर करण्याबाबत तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) केलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारकडे सर्वसमावेशक अहवाल...

वर्षभरात विश्वकर्मा योजनेसाठी १४ कोटींचे कर्ज दिले – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विश्वकर्मा योजनेचा पहिल्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी देशातील बारा बुलतेदारांकडे कसे समुद्ध तंत्रज्ञान होते, त्याची...

तीन दशकांनंतर दक्षिण काश्मीरमध्ये विक्रमी ६१ टक्के मतदान

जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अनेक ऐतिहासिक पैलू समोर आले. दक्षिण कश्मीरातील लोक ज्यांनी अगोदर निवडणुका बाहेर फेकल्या होत्या त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने मतदानात भाग...

कोलकातात स्फोट ; एकजण जखमी , तपास सुरु

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका बेवारस बॅगेत ठेवलेल्या स्फोटकात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या बेवारस बॅगेची तपासणी करीत असताना अचानक बॅगेतील स्फोटकांचा ब्लास्ट...