Category: देश / विदेश

प्राचीन ते आधुनिक योगाची प्रात्यक्षिके करीत १२०० विद्यार्थी करणार योगाचा विश्वविक्रम

विद्यार्थ्यांना लहान वयातच योगाची गोडी लागावी आणि त्यातून ते शारीरिकदृष्ट्या सुदृढ व बौद्धिकदृष्ट्या उन्नत व्हावे, या उद्देशाने डीईएस माध्यमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या वेळेस…

घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला

इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी आठवड्यातील 70 तास काम करा असा सल्ला दिल्यानंतर त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. जगप्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एसएन सुब्रमण्यम यांनी एक पाऊल…

तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 भक्तांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात टोकन वाटताना झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भक्तांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वैंकुठद्वार सर्वदर्शनम टोकन वितरणाच्या दरम्यान हा प्रकार…

मोठी बातमी ! धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळ स्फोट

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाणे परीसरात अचानक मोठा स्फोट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. येथील पोलीस स्टेशन शेजारील घरांचे पत्रे उडाले आहेत. त्यामुळे, संसार उपयोगी वस्तूचेही नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.…

मोठी बातमी ! भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. भारताची सकल देशांतर्ग उत्पादन वाढ (जीडीपी) २०२५ या आर्थिक वर्षात ६.४ टक्के राहण्याची शक्यता सांख्यिकी मंत्रालयाने आज व्यक्त केली आहे. ही शक्यता २०२४ या…

महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते.…

मोठी बातमी ! तिबेटसह नेपाळ आणि सिक्कीममध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तीन देशातील जमीन हादरली. तिबटेसह नेपाळ आणि सिक्कीममध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले. लोकांनी जीव मुठीत घेत पळापळ केली. आज सकाळीच भूकंपाचे हादरे जाणवल्याने अनेकांची साखर झोप…

भारतात आढळला एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण; ८ महिन्याच्या बाळाला संसर्ग

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एचएमपीव्हीचा अर्थात ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. आठ महिन्यांच्या बाळाला ताप आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बाळाची एचएमपीव्ही चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली…

भौतिकशास्त्रज्ञ आर. चिदंबरम यांचे दुःखद निधन ; पंतप्रधान मोदींकडून आदरांजली

भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात निर्णायक भूमिका बजावणारे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. अणुऊर्जा विभागाने (DAE) दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांचे निधन झाले. “हे…

जम्मू- काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळला; २ जवान शहीद, ३ जण जखमी

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. बांदीपोरा जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू…