Category: महत्वाचे

खोट्या प्रमाणपत्रांच्या आरोपावर IAS पूजा खेडकरांनी अखेर सोडलं मौन

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर बनावट दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर पूजा खेडकर यांनी या आरोपांवर मौन सोडलं असून मीडिया ट्रायलमध्ये दोषी ठरवणं चुकीचं…

विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण; ‘संभाजीराजेंना अटक अन् …

विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण देत गजापूर मुसलमानवाडी येथील अल्पसंख्यांक मुस्लीम समाजातील घरे, दुकानांची फोडाफोडी, दगडफेक व नागरिकांवर अत्याचार करण्यात आले. या प्रकाराला संभाजीराजे छत्रपती जबाबदार असून त्यांना ताबडतोब अटक…

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंना मुंबई पोलिसांची नोटीस; उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश!

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट पुढे आली आहे. सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांची १२ जुलै रोजी पोलिसांना चौकशी करायची आहे.…

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे…

पुण्यातील पोर्श अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत घडला BMW चा हिट अँड रनचा प्रकार; पहा आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलंय यात

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कार अपघाताची देशभरात चर्चा असतानाच आता मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. बीएमडब्लू वाहनानं दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक दिली आणि त्या दोघांना…

कॉर्पोरेट कंपनीच्या सीईओने कामागारांसोबत काम करत घालून दिला नवा आदर्श

एका कॉर्पोरेट कंपनीचा सीईओ आपल्या कंपनीच्या कामागारांसोबत स्वतः साईटवर जाऊन काम करतो आणि आपण सगळे समान आहोत हा आदर्श घालून देतो, हे दृश्य तसं दुर्मिळच. पण ‘सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेड’चे…

तब्बल 12 वर्षांनंतर मंगळ आणि गुरुची युती ; पहा कोणत्या राशींच्या लोकांना अनपेक्षित धनलाभ

ग्रहांचा सेनापती मंगळ ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो. यावेळी मंगळ मेष राशीमध्ये स्थित आहे आणि 12 जुलै रोजी सकाळी 6:58 वाजता तो वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीत गुरू आधीपासूनच उपस्थित…

लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रातील DJ बंद करा ; अखिल महाराष्ट्र सांस्कृतिक कलाकार संघटना आणि आर्यभूषण थिएटरच्या वतीने मागणी

लोककला तमाशा हा १७ व्या शतकापासून लोकप्रिय असणारा लोककला प्रकार आहे. या लोकप्रिय कला प्रकारचे पारंपारिक रूप कसे आहे. मात्र, आधुनिक काळात त्याचे स्वरूप बदलले आहे. तमाशा हा रंजनप्रकार सिद्ध…

मोठी बातमी ! विराट कोहली यांनी जाहीर केली निवृत्ती

विराट कोहलीने टी२० मधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा माझा शेवटचा सामना असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आज टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून…

मोठी बातमी ! टीम इंडियाने 11 वर्षानंतर जिंकली आयसीसी ट्रॉफी ; रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती

टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी २० वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने एका क्षणाला सामना गमावला असं वाटत…