Category: महत्वाचे

पापुआ न्यू गिनीमध्ये भीषण दुर्घटना; दरड कोसळून २००० हून जास्त लोकांचा मृत्यू!

शुक्रवारी पापुआ न्यू गिनीमधील एंगा प्रांतातल्या यांबली गावात मोठी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. दरड कोसळल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. ही दरड एवढी मोठी होती की त्यातून खाली…

मोठी बातमी ! वेदांत अग्रवाल याचा जामीन फेटाळला ; बाल हक्क न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. बाल हक्क न्यायालयाने आधीचा निर्णय फेटाळला आहे. बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला…

‘प्यार जिंदगी है’ पुस्तकासाठी लेखिका अनिता पाध्ये यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषदचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. या पुरस्कारामध्ये चित्रपट विभागासाठी असणारा ‘अपर्णा मोहिले पुरस्कार’ मुंबईतील लेखिका व सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांना जाहीर झाला आहे. पाध्ये यांनी…

पुणे अपघात प्रकरण : विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध ?

पुणे कार अपघातात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अग्रवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे समजत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत भाष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार…

कौतुकास्पद ! पूर्वशीने नेत्रदोषाला हरवून बारावीत मिळविले ६७.८३ % गुण

पूर्वशी बागडे या प्रतिभावंत विद्यार्थिनीने ७५ % नेत्रदोष असतानाही अथक परिश्रम घेऊन इयत्ता बारावीच्या कला शाखेमध्ये ६७.८३ % गुण मिळविले. पूर्वशी उत्तर अंबाझरी रोडवरील एल. ए. डी. महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.…

पुणे अपघात प्रकरण : पोलिसांच्या पत्रकार परिषदेतील 5 पॉइंट्स काय?

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातप्रकरणी आज खुद्द पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात होणार आहे. तसेच या प्रकरणातील…

देह विक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाची रणधुमाळी सध्या देशात रंगताना दिसत आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व निवडण्याची संधी आणि अधिकार प्रत्येक नागरिकाला मतदानाने दिला आहे. भिवंडीच्या एका मतदान केंद्रावर…

मुंबईत व्हीलचेअरवरील आजोबांनी लक्ष वेधले ; नाकात नळी , ओळखपत्र विसरले; पुढे…

पाचव्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबईत अनेक मतदारसंघात बूथवर इव्हीएम बिघडल्याच्या घटना घडल्या. तर अनेक बूथवर मतदानाला उशीर होत असल्याचा आरोप…

शिवराज्याभिषेक सोहळाच्या पूर्वनियोजनासाठी येत्या रविवारी पुण्यात राज्यव्यापी बैठक

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्त पूर्वनियोजनासाठी रविवारी (ता. १९) राज्यव्यापी बैठक होत आहे. पुणे येथील शिवाजीनगरमधील ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे सायंकाळी ५ वाजता बैठकीस…

घाटकोपर दुर्घटना : भावेश भिंडेला अटक ; उदयपूरमधून पोलिसांनी घेतले ताब्यात

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला उदयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं असून लवकरच मुंबई आणण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबईत १३…