Category: महत्वाचे

९९,१५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्राने कांदा निर्यातीस मंजुरी दिली असून आता…

कोटक महिंद्रा बँकेच्या खातेदारांनो लक्ष द्या, ही बातमी तुमच्यासाठी !

उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन सहकारी बँकेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीच्या कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादले आहेत. त्यानुसार आता कोटक बँकेच्या…

IPL २०२४ : मुंबईनं अखेरच्या षटकात मिळवला निसटता विजय

मुंबई विरूद्ध पंजाबच्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने शेवटी बाजी मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबला ऑल आऊट करत पंजाबवर ९ धावांनी निसटता विजय मिळवला. आशुतोष शर्माने अखेरच्या षटकांमध्ये मुंबईवर दबाव आणला…

रामनवमी २०२४ : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक!

यंदाची रामनवमी अत्यंत खास आहे. कारण, गेल्या ५०० वर्षांचा वनवास संपून भगवान राम अयोध्येच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी विराजमान झाला. त्यामुळे हा दिवस रामभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. आज रामनवमी…

इस्रायलच्या जहाजावर इराणच्या नौदलाची मोठी कारवाई

इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धसदृश परिस्थिती आहे. त्यातच इराणने यूएईहून भारतात येणारे एमएससी एरिस हे जहाज ताब्यात घेतले आहे. इराणच्या तसनीम न्यूज एजन्सीने हे वृत्त दिले आहे. इराणच्या नौदलाच्या कमांडोंनी…

पुणेकरांच्या उदंड प्रतिसादात;भव्य प्रदर्शन व खाद्यजत्रेचे उद्घाटन संपन्न!

पुणेकर नागरिकांना सुट्टीच्या काळात खरेदी व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल सेन्ट्रल पार्क प्रांगण, आपटे रोड, डेक्कन जिमखाना येथे आयोजित ३ दिवसांच्या खरेदी महोत्सव व खाद्य जत्रेचे शेकडो पुणेकरांच्या उदंड प्रतिसादात…

गोरेगावमधील अभिमान मित्र परिवार संस्थेने केली वेगळ्या पद्धतीने होळी साजरी !

नुकतीच राज्यात आणि देशात होळी आणि धूलिवंदन सण साजरे करण्यात आले. यंदा गोरेगावमधील अभिमान मित्र परिवार संस्थेने वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली . दिनांक २४ व २५ मार्च रोजी नेरे…

CSK vs RCB Playing 11 : पहा अशी असेल आरसीबी-सीएसकेची प्लेइंग इलेव्हन

आयपीएल २०२४ चा फिव्हर आज शुक्रवारपासून (२२ मार्च) सुरू होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज आमनेसामने असतील. आयपीएलचा उद्धाटनाचा सामना खूपच रोमहर्षक…

भूषण गगराणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी ; अमित सैनी यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त बदलण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले होते. त्यानंतर आज भूषण गगराणी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं आहे. महाराष्ट्र…

ईडीची दिल्ली-NCR मध्ये कॅन्सरच्या बनावट औषध प्रकरणी छापेमारी; 65 लाख रुपयांची रोकड जप्त

ईडीने कॅन्सरच्या बनावट औषधांच्या निर्मिती आणि विक्रीत गुंतलेल्या टोळीविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर ईडीने दिल्ली-NCR भागात अनेक ठिकाणी छापे टाकून 65 लाख रुपयांची रोकड जप्त केली. मिळालेल्या…