Category: महत्वाचे

गोखले संस्थेचे कुलपती बिबेक देबरॉय यांचा राजीनामा

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू अजित रानडे यांची नियुक्ती रद्द झाल्याचे प्रकरण गाजत आहे. अशा वेळी संस्थेचे कुलपती बिबेक देबरॉय यांनी राजीनामा दिला आहे. गोखले संस्थेचे कुलपती बिबेक…

५० हून अधिक औषधांवर बंदी, या गोळ्या चुकूनही घेऊ नका

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) गुणवत्ता चाचणीत ५३ औषधे नापास केली आहेत. यामध्ये बीपी, मधुमेहाच्या औषधांचा देखील समावेश आहे. CDSCO ने बंदी घातलेल्या औषधांमध्ये डायक्लोफेनाक, अँटीफंगल औषध फ्लुकोनाझोल आणि…

शाखेत मुली, तरुणी का दिसत नाहीत? RSS पदाधिकारी म्हणाले…

:राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवक शाखेत एकत्र येतात, शाखेने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, व्यायाम करतात, देशभक्तीपर गीते गातात, मैदानी खेळ खेळतात, भारतात खेळले जाणारे जुने सांघिक, मैदानी खेळ खेळतात,…

सिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रसादात उंदीर ; मंदिरातील प्रसादांच्या गुणवत्तेबाबत नवीन वादाला तोंड

आंध्र प्रदेशात तिरुपती येथील तिरुमला बालाजी मंदिरातील लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचे अंश सापडल्यानंतर विविध मंदिरातील प्रसादांच्या गुणवत्तेबाबत नवीन वादाला तोंड फुटले आहे. अशातच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रसादात…

अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण?

बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच गोळाबाराच्या…

माझ्या पोराला गोळ्या घालून मारलं, आम्हालाही मारा; अक्षय शिंदेच्या आईचा आक्रोश

बदलापूर प्रकरणातील गुन्हेगार अक्षय शिंदे याने तुरुंगात पोलिसांची बंदूक घेऊन गोळीबार केला. ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने तीन राऊंड फायर करीत स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. यात…

आताची सर्वात मोठी बातमी! 2 चिमुरडींचं शोषण करणारा बदलापुरचा आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू

बदलापूर प्रकरणातील गुन्हेगार अक्षय शिंदे याने तुरुंगात पोलिसांची बंदूक घेऊन गोळीबार केला. ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने तीन राऊंड फायर करीत स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. यात…

रिया सिंघाने जिंकला ‘मिस युनिव्हर्स इंडिया’चा ताज…

भारताला 2024 साठी मिस युनिव्हर्स इंडिया मिळाली आहे. गुजरातच्या 18 वर्षीय रिया सिंघाने हे प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावून नवीन उंची गाठली आहे. तिने इतर 51 स्पर्धकांना मागे टाकून विजेतेपद पटकावले आणि…

मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या सुहानी नानगुडे मानकरी ; अमृता फडणवीसांची विशेष उपस्थिती

मिस पुणे फेस्टिव्हल सारख्यास्पर्धांमुळे युवतींमधील आत्मविश्वास वाढतो. महिलांमधील विचार प्रक्रिया, स्वतातील क्षमता आणि स्वतःला सिद्ध करणे यातून साध्य होते. आपण महिला आहोत आणि सगळेजण महिला म्हणून आपला मान राखतात, मात्र…

अ‍ॅना सेबेस्टियनच्या मृत्यूमुळे खूप वाईट वाटलं, आम्ही …, EY कंपनीचं स्पष्टीकरण, आईने केला होता ‘ओव्हरवर्क’चा आरोप

पुण्यातील २६ वर्षीय तरुणी अ‍ॅना सेबेस्टियन या तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही तरुणी EY या कंपनीत काम करत होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने कंपनीतल्या वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्या…