Category: महत्वाचे

भिवंडीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने मंगळवारी रात्री उशिरा भिवंडीत तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गणेश मंडळांनी हा प्रकार करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत विसर्जन मिरवणूक जागेवर थांबवण्याचा…

तब्बल २५ तासानंतर जड अंतःकरणाने लालबागच्या राजाला देण्यात आला निरोप !

तब्बल २५ तासानंतर लालबागच्या राजाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी एकच भावनिक वातावरण गिरगाव चौपाटीवर भाविकांमध्ये पाहायला मिळालं. राजाला अखेरचं डोळे भरून पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी…

लालबागचा राजा मंडपातून बाहेर मार्गस्थ तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणूक मार्गावर दाखल ; शेवटच्या निरोपासाठी भक्तांची अलोट गर्दी

राज्यभरात गेल्या दहा दिवस जल्लोषात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतील लालबाग-परळमध्ये सध्या गणेश भक्तांचा महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील गणपती बाप्पाच्या…

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये तुकाराम महाराजांच्या महानाट्याची भव्य प्रस्तुती

३६व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३७५व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित भव्य महानाट्य ‘जाऊ देवाचिया गावा’ श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सादर करण्यात आले. संजय भोसले यांनी…

गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिस सज्ज, ड्रोन कॅमेऱ्यांनी विसर्जन मिरवणूकांवर लक्ष

लाडक्या बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर आता दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबई पोलिस दलाच्या 23,400 पोलीस कर्मचाऱ्यांचा…

आजपासून मरीन ड्राइव ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटात, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबईतील कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिंदू माधव चौक येथे हिरवा झेंडा दाखवून हा जोड पूल वाहनांसाठी खुला केला जाणार…

गणेशोत्सव २०२४ : गणपती बाप्पाच्या ५ व्या आणि ७ व्या दिवसाच्या विसर्जनाचा मुहूर्त काय ?

अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. परंतू घरगुती गणपतीचे विसर्जन दीड दिवस, पाच आणि सात दिवसात देखील केले जाते. आता पंचागानूसार ५ व्या,७ व्या दिवसाच्या विसर्जनाचा मुहूर्त काय हे…

लाडकी बहीण योजनेतून या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट ४५०० रुपये

राज्यभरात माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून चांगलीच गाजली आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फुर्त पाठिंबा मिळत आहे. महिला रांगेत उभे राहून या योजनेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली…

मोठी बातमी ! पिंपळगावात सुमारे चाळीस एकर क्षेत्र पाण्याखाली..!

फुलंब्री – फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा ते राजुर या नवीन रस्त्याचे काम झाल्याने चार ते पाच फूट रस्ता जमिनीपासून उंच आहे. पिंपळगाव परिसरात सदरील पाण्याचा निचरा होत नसल्याने सुमारे 40…

मोठी बातमी : केंद्र सरकारची पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई ; पहा काय घडलं

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना सरकारी सेवेमधून बरखास्त करण्यात आलं आहे. पूजा खेडकर…