Category: महत्वाचे

मुंबईकरांनो लक्ष द्या ! आज मध्यरात्रीपासून सायन ओव्हर ब्रीजवरची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद

आज (बुधवार) मध्यरात्री १२ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होत आहे. या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाणार आहे. ११२ वर्षे जुना हा ब्रिटिशकालीन पूल…

नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान..! ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त…

किनारपट्टीवरील मच्छीमार गावांना केंद्र सरकारचे बक्षिस, २० गावांना मिळणार प्रत्येकी २ कोटी रूपये

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत वातावरणातील बदलाला तोंड देण्यासाठी किनारपट्टी मच्छिमार गावे विकसित करण्यासाठी भारत सरकारने २ कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवरील वीस गावांचा समावेश असल्याची…

पुणेकरांनो सावधान ! खडकवासलातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि…

पुणे जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस , ‘ही’ प्रसिद्ध पर्यटनस्थळे पुढचे दोन दिवस बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे जिल्ह्यात काल रात्री पासून पावसाने कहर केला आहे. रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याने नद्यांना पुर आला आहे. तर घाट विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही…

महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार ; कर्जतमध्ये ट्रॅकवर पाणी साचण्यात सुरुवात तर कल्याण डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद

महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात सिंहगड रोडवर भीषण परिस्थिती आहे. दुचाकी स्कूटर, बाईकच फक्त हँडल दिसतय. चारचाकी गाड्या सुद्धा पाण्याखाली आहेत. नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढलं जातय. कर्जतमध्ये…

भर पावसात मध्य रेल्वेचा खोळंबा, माटुंगा रेल्वे स्थानकात ओव्हररेड वायरवर बांबू कोसळले

भर पावसात मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे सकाळी घरातून निघालेल्या चाकरमान्यांना ऑफिस गाठण्यासाठी उशीर होतो आहे. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरच्या…

पूजा खेडकरांवर दिल्ली पोलिसांनी दाखल केला फसवणुकीचा गुन्हा

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) केलेल्या तक्रारीनंतर दिल्लीपोलिसांच्या क्राइम ब्रँचने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ…

आजच्या मुहूर्तावर मुंबईतील प्रति पंढरपुरात घ्या विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठलभक्तांचा महापूर आलेला दिसून येत आहे. सर्व मंदिरात एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम आणि भजन सुरू आहेत. मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आषाढी एकादशी म्हटलं की…

विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले अहिरे दाम्पत्य कोण आहे ? मुख्यमंत्र्यासोबत मिळाला शासकीय पूजेचा मान

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी त्यांनी विठुरायाच्या चरणी राज्यातील वातावरण चांगलं राहू दे म्हणत सर्वांची प्रगती व्हावी असे साकडे मागितले.…