Category: राजकारण

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी व वाटप शिबीर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून, यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाकरसी ग्रुप, सिकोर एड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग कार्यालय, गुलटेकडी, पुणे येथे मोफत डिजिटल…

“या अदानी कराला माझा विरोध” ; मुंबईकरांवरील मालमत्ता करावरून आदित्य ठाकरे यांचा मुंबई महापालिका तसेच फडणवीस सरकारला टोला !

नुकतेच मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने सुधारित रेडी रेकनर दरानुसार मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात सुमारे 15 टक्के वाढ केली आहे. या वाढीव दरानुसार पालिकेने मालमत्ताधारकांना…

“ते जिंकले, हरले किंवा…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांचे कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या खासदार शरद पवार यांचे कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल अनेक गोष्टी आवडतात असे सांगितले.…

मुंबई पावसात बुडाली – महापालिकेचा भोंगळ कारभार उघड ; राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांची तीव्र प्रतिक्रिया

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेल्या पावसाने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, आणि नागरिकांचे हाल सुरू आहेत. याला एकमेव जबाबदार – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नालेसफाई आणि रस्त्यांचे…

भाजपचा शरद पवारांना मोठा दणका, दोन बड्या नेत्यांचा प्रवेश, सात नगरसेवकही फुटले

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं, 232…

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले – नालेसफाईच्या नावाने कोट्यवधींचा घोटाळा, मुंबईकरांची फसवणूक! – ॲड. अमोल मातेले

मुंबईत अवघ्या पहिल्याच पावसात अनेक सखल भाग जलमय झाले. सायन, दादर, कुर्ला, कलिना, चांदिवली असल्फा,चेंबूर, धारावी, हिंदमाता, अंधेरी, मालाड, कांदिवली आदी परिसरांमध्ये पाणी तुंबल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. कार्यालयीन वेळेत…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि १७ उपमुख्यमंत्री उपस्थित होते. २०२४ मध्ये एनडीए-३ ची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी…

अशा बाईला पदावरून दूर करा ; रुपाली चाकणकरांविरोधात महाविकास आघाडीच्या दोन महिला नेत्या एकवटल्या

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राज्य महिला आयोग्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या दोन महिला नेत्या एकवटल्या आहेत. रोहिणी खडसे आणि किशोरी पेडणेकर यांनी थेट चाकणकरांना अध्यक्षपदावरून दूर करण्याची मागणी…

वाचा नीती आयोगाच्या बैठकीतील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

नुकतीच नीती आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध योजनांबाबत आणि भविष्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री…

वैष्णवी हगवणे आत्महत्येची घटना निंदनीय आणि दुर्दैवी आहे. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौर्‍यावर आले होते.त्यावेळी त्यांना वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले, वैष्णवी हगवणे आत्महत्येची घटना निंदनीय आणि दुर्दैवी आहे. ही घटना माणुसकीला काळीमा…