Category: राजकारण

राष्ट्रवादीच्या बैठकीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय – सुनिल तटकरे

एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णयही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का? – शर्मिला ठाकरे

राज्यातील राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे वाद पहायला मिळत आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सॅलियन यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात येत आहेत. भाजप आमदार नितेश…

‘..म्हणून आमच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही’ ; सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरेंच्या वकिलांचा मोठा दावा

आजपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे. दोन्ही बाजूने अनेक दिग्गज वकीलांची फौज बाजू मांडत आहे.…

भंडारा जिल्हा शिवसेना (उबाठा) पदाधिकारी बैठक संपन्न

शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना नेते आ.भास्कर जाधव, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा शहरातील इंद्रलोक सभागृह येथे पार पडली. बैठकीला प्रामुख्याने पुर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे,पुर्व विदर्भ महिला…

“…. तर राजकारण सोडेन” ; तुरुंगांमधील अमली पदार्थ विक्रीप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धूंचा दावा

एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमधील तुरुंगांमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, यासंदर्भात केलेला दावा खोटा ठरला तर…

कलम ३७० बाबत पंतप्रधान मोदींचं विरोधकांना थेट आव्हान, म्हणाले की …

जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निर्णय दिला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्याबाबत विरोधी पक्षांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या…

‘शिव्या देणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही’, कथित ऑडिओ क्लिपवर लोणीकर स्पष्टच बोलले

जालना मध्यवर्ती बँकेची 15 दिवसांपूर्वी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीच्या काळातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ती ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आमदार राजेश टोपे यांना अर्वाच्य…

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – धनंजय मुंडे

केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्यसरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या…

हडपसर ते दिवे घाट रस्ता होणार चौपदरी, केंद्राकडून ७९२.३९ कोटींचा निधी मंजूर ;खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली…

राज्यातील जमात – ए – उलेमा हिंद संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार.

अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राज्यातील जमात ए उलेमा हिंद संघटनेच्यावतीने आज विजयगड या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबाबत दादांच्या नेतृत्वाखाली जमात ए उलेमा…