Breaking News

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची BMC साठी नवी रणनिती, बैठकीत काय ठरलं?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीतील रणनिती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत...

मारकडवाडीमागे रणजितसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड; राम सातपुतेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

मारकडवाडीतील गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया राबविल्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याने आज होणारं मतदान रद्द करण्यात...

मोठी बातमी ! एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच ; एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयात दाखल; डॉक्टर सिटी स्कॅन करणार

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्यानं वैद्यकीय तपासणीसाठी ते ठाण्यातील रुग्णालयात पोहोचले आहेत. डॉक्टरांनी त्यांना प्रकृतीची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिला...

अमोल मिटकरींच्या टीकेला अमोल मातेले यांचे प्रत्युत्तर ; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवेदनावर अमोल मिटकरी यांनी टीका केली, तर ॲड. अमोल मातेले यांनी त्यावर प्रत्युत्तर देताना त्यांच्या शैलीत उत्तर दिले. "जशी झाडाची पानं...

भाजपचा पहिला नेता ठाण्यात, ‘संकटमोचक’ सत्ता स्थापनेचा तिढा सोडवणार?

गेल्या दोन-तीन दिवसात एकाही भाजप नेत्याने शिंदेंची भेट घेतली नव्हती. यानंतर आज गिरीश महाजन हे भेट घेणारे भाजपचे पहिले नेते आहेत. गिरीश महाजन हे एकनाथ...

लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार, सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील लोकांना मोठी आश्वासनं दिलं होती. महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेऐवजी महालक्ष्मी योजना राबवत 1500 रुपयांऐवजी 2100...

“वर्षाच्या अखेरीस पुन्हा महागाईचा ताप; गॅस सिलेंडर महागल्याने सामान्य माणूस होरपळला” – ॲड.अमोल मातेले

महागाईने पुन्हा एकदा सामान्य जनतेला आपल्या कचाट्यात ओढले आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्यांदा वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. "घरातले चूलबुडगे आणि...

एकनाथ शिंदे सत्तास्थापन होत असताना गावी का गेले ? ऎका त्यांच्याकडून …

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा ठाण्यात...

एकनाथ शिंदे शपथविधीला उपस्थित राहणार की नाही? ; संजय राऊतांची टीका

शिवसेना नेते आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी असताना त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका...

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ, मुंबई विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांचा हलगर्जीपणा… ; पहा ॲड. अमोल मातेले नेमकं काय म्हणाले

मुंबई विद्यापीठाशी संलग्न शिक्षण संस्थांच्या निष्काळजीपणामुळे चाळीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी प्रलंबित राहणे हे केवळ व्यवस्थापनातील अकार्यक्षमता आणि दुर्लक्षाचे उदाहरण आहे. या प्रकारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक...