Breaking News

अखेर महायुतीचं ठरलं! 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजताचा शपथविधीचा मुहूर्त पक्का

राज्यातील महायुती सरकारच्या नव्या इनिंगचा शपथविधी अखेर ठरला आहे. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये हा शपथविधी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमके काय झाले? डॉक्टरांनी दिली माहिती

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतरही सत्तेच्या सारीपाट सुरु आहे. निकाल लागून सात दिवस झाले तरी मुख्यमंत्री कोण? हे अजून निश्चित झालेले नाही....

मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र...

लोकसभेनंतर सहा महिन्यांत लोकांचं मत कसं बदललं? बाबा आढावांच्या प्रश्नावर अजित पवार शरद पवारांचं उदारण देत म्हणाले…

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. तसेच बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली....

ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्यायले पाणी!

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी उपोषण सोडल्याची माहिती समोर आली. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी...

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, ‘या’ दिवशी शपथविधी

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे....

पराभवानंतर राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली असून नवे आदेश दिले ; राज ठाकरेंची रणनिती काय?

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. विधानसभेच्या मैदानात मनसेने 127 उमेदवार उतरवले होते, यापैकी एकाचाही विजय झाला नाही....

…त्यानंतरच मुख्यमंत्री कोण हे ठरवू; दिल्लीतील शाह, नड्डांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री अमित शाहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी ही बैठक, 'चांगली...

मोठी बातमी ! महाबैठकीआधीच एकनाथ शिंदे-अमित शाह यांची बैठक

सत्ता स्थापनेच्या पेचावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी आज महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात...

“त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला. ” ; श्रीकांत शिंदेंची बाबांसाठी भावनिक पोस्ट

राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याच प्रश्नावर सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्रि‍पदाच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय...