Breaking News

शिंदेंच्या शिवसेनेची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट

राज्यात विधानसभा निवडणुका काहीच दिवसात होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. प्रत्येक पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे....

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर होताच कोल्हापूरात राडा

राज्यात विधानसभा निवडणूक काहीच दिवसात होणार आहेत. त्यामुळे याद्या जाहीर होताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर त्यानंतर रंगलेलं राजकीय नाट्य देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे....

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा...

“देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले हे चुकले का?” ; मनोज जरांगे यांना चंद्रकांत पाटील यांचा सवाल

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोरात सुरु झाला आहे. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील...

भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; पडळकर आणि फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने 22 उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी, 99 उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे...

संतोष गावडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन सिंधुदुर्ग मध्ये घराणेशाही चालू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे यांना कणकवली विधानसभेमधुन उमेदवारी दिली...

शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

काहीच दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. अनेक चर्चा यापार्श्वभूमीवर रंगत आहेत. यापैकी सध्या एक चर्चा होती वरळी मतदार संघ आणि आदित्य ठाकरेंची !...

शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; पहिल्याच यादीत 45 उमेदवारांची नावे , वाचा उमेदवारांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या...

शिवडीतून अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी ; सुधीर साळवी नाराज , तत्काळ बैठकीतून निघून गेले…

मुंबईतील लालबाग शिवडी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार अजय चौधरी आणि विभाग संघटक सुधीर साळवी यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. हा तिढा मातोश्रीपर्यंत पोहोचला...

राष्ट्रवादीकडून ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर ;३२ विद्यमान आमदारांना संधी त्यामध्ये ९ मंत्र्यांचा समावेश…

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये विद्यमान ३२ आमदारांना आणि नवीन ६ जणांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान उर्वरित...