Breaking News

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड पोलिसांना शरण; स्वतः व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हणाले…

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या सर्व आमदारांसह स्नेहभोजन आणि संवाद कार्यक्रम करणार ??

विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, अमित शहा, जेपी नड्डा, नितीन गडकरी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी सभा घेतली. यामध्ये लाडकी बहीण योजना हा टर्निंग पाँइट असल्याचं...

बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोठी अपडेट, वाल्मिक कराड महाराष्ट्रातच! CID लवकरच आवळणार मुसक्या

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड...

मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग

मंत्रिमंडळ विस्तारानंतर, खातेवाटप होताच संबधित खात्याच्या मंत्र्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेऊन आढावा घेत आहेत. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमवेत त्यांनी परिवहन विभागाचा आढावा घेतला....

‘केरळ मिनी पाकिस्तान; प्रियंकांना मत देणारे अतिरेकी!’ नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य

भाजप आमदार नितेश राणे हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यांमुळं वादात सापडले आहेत. नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केरळ हे मिनी पाकिस्तान म्हणून राहुल...

मुंबई महापालिकांच्या निवडणुकीबद्दल आमदाराचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, मोठी मागणी करत म्हणाला…

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांसह विविध कारणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य...

‘मी 4 वेळा EVM द्वारे निवडून आले आहे, मग मशीन चुकीचं असं कसं म्हणू’ सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधात रस्त्यावर उतरली. निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीचे अर्ज दाखल केले आहेत....

रुपाली ठोंबरेंनी शेअर केलेला ‘तो’ स्क्रीनशॉट खोटा, जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत...

राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल

बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले...

विशाल गवळीला दोन ते तीन महिन्यात होणार फाशी; मुख्यमंत्री फडणवीसांचं पीडितेच्या वडिलांना आश्वासन

कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवासांपूर्वी समोर आला होता. या प्रकरमातील मुख्य...