Breaking News

हा विजय डोक्यात जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन; CM असं का म्हणाले….

“राज्यातील महिला, विविध जाती-जमातींचे नागरिक यांनी महायुतीला विजयी केले. नागरिकांच्या विश्वासाचा हा विजय आहे. हा विजय कधीही आमच्या डोक्यात जाणार नाही. ही सत्ता आम्हाला कायम...

“राणेंना संपवता संपवता तुमचं…”, नितेश राणे मंत्री होताच निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

नागपूरच्या राजभवनात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी महायुतीच्या एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, भाजपचे आमदार नितेश राणेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ...

हिवाळी अधिवेशन! विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, ‘ही’ दिली कारणं

महायुती सरकारे हिवाळी अधिवेश नागपूरात सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने विरोधकांसाठी चहापानाचे आयोजन केले होते. मात्र विरोधकांनी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला आयोजित केलेल्या या चहापानावर...

लालकृष्ण आडवाणी यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा नाही, दिल्लीच्या अपोलो रुग्णालयातील आयसीयूत उपचार सुरु

माजी उप पंतप्रधान आणि भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात लालकृष्ण आडवाणी यांना दाखल करण्यात आले आहे. शनिवारी त्यांची तब्येत...

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 25 नवीन चेहऱ्यांना संधी !

विधानसभा निवडणुकीत भरभक्कम बहुमत मिळाल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्राचा अवलंबन झाले. अनेक जुन्या चेहऱ्यांना आणि ज्येष्ठांना घरी...

संसदेमध्ये स्वात्रंत्र्यवीर सावरकरांवरून राडा.. राहुल गांधी-श्रीकांत शिंदे भिडले

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी लोकसभेत आज (14 डिसेंबर) चर्चा सुरू आहे. याच दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी हे एकमेकांना भिडले....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रियांका गांधींचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “खूप दशकांनंतर मला असं जाणवलं की…”

संविधानाच्या ७५ वर्षाच्या गौरवशाली प्रवासावर लोकसभेत आज चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेत काँग्रेसवर आणि पंडित जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधीपर्यंत सर्वांवर...

ना बांगलादेशात हिंदू सुरक्षित, ना महाराष्ट्रात मंदिरे; दादर हनुमान मंदिरावरून आदित्य ठाकरेंची टीका

रेल्वे प्रशासनाने दादर रेल्वेस्थानकानजीक असलेल्या ८० वर्षे जुने हनुमान मंदिराला पाडण्यासंबंधीची नोटीस जारी करताच राज्यातील राजकारण तापले. विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर फडणवीस सरकारने मंदिर पाडण्याच्या...

2029 पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का?; शरद पवारांचं नाव घेत राऊतांचा सवाल

2025 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील का? हा माझा प्रश्न आहे. या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या योजना नरेंद्र मोदी यांच्या आहेत. त्याच्यातलीच...

दिल्लीत येण्या-जाण्यासाठी अजित पवार यांची सोय…संजय राऊत यांनी नेमके काय म्हटले?

शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतून महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात मंत्रिमंडळ अजूनही तयार होत नाही, त्याबद्दल जोरदार...