Category: राजकारण

दौंड रेल्वेच्या अन्य प्रलंबित मागण्यांचाही सकारात्मक विचार करून पूर्ण कराव्यात; खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे रेल्वे स्थानक अशी ओळख असणाऱ्या दौंड जंक्शनला पुणे विभागाशी जोडण्याच्या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार. मानतानाच रेल्वे खात्याकडे दौंडबाबत प्रलंबित असलेल्या मागण्यांचीही खासदार सुप्रिया सुळे यांनी आठवण करून…

दौंड रेल्वेस्थानक पुणे विभागाला जोडण्यास अखेर रेल्वे मंत्रालयाची मान्यता ; खा. सुळे यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश

एक एप्रिल पासून अंमलबजावणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला…

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन झिशान सिद्दीकींची उचलबांगडी

काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान…

खा. सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील पाच वर्षांतील कार्यअहवाल प्रसिद्ध ; शरद पवार यांच्या हस्ते झाले प्रकाशन

अवघ्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधत खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या कार्याचा ‘सेवा सन्मान स्वाभिमान’ हा कार्यअहवाल खासदार…

पुढच्या पाच वर्षांत आपल्या विकसित भारतासाठी एक प्रचंड हनुमान उडी घ्यायची आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मागच्या दहा वर्षांत देशाने गतीने प्रगती केली आहे. हे एकटा मी म्हणत नाही तर सगळं जग गाजावाजा करुन ही बाब सांगते आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. एक…

“याच्यावरच पुढचं भवितव्य आपल्या पक्षाचं ठरणार आहे.. ” ; मुख्यमंत्र्यांनी केले सूचक विधान

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन हे कोल्हापुरात घेतलं. याच अधिवेशनात बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक सूचक असं वक्तव्य केलं आहे. ‘लोकसभा निवडणुका…

खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित; सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र…

अशोक चव्हाणानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर ?

देशाच्या राजकारणात वाऱ्याच्या वेगासह घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला एक एक मोठे धक्के बसत आहेत. महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथही भाजपच्या वाटेवर असल्याची चित्र गडद होत आहे.…

रायबरेलीच्या मतदारानों, माझ्या कुटुंबालाही सांभाळा; सोनिया गांधी यांचे भावनिक पत्र चर्चेत

रायबरेलीच्या मतदारांनी अत्यंत कठीण काळात माझी साथ सोडली नाही. आता प्रकृतीमुळे मी निवडणूक लढवू शकत नाही. परंतु आगामी काळात माझ्या कुटुंबाला तुम्ही सांभाळा, असे भावनिक आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया…

राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु असेल, शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक अशा भूमिका पार पाडल्या – अजित पवार

राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु असेल, शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल ही सगळी भूमिका पार पाडली असा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताहाचा…