Category: राजकारण

देवेंद्र फडणवीसांची अवस्था म्हणजे, “मला नाही अब्रू आणि…”; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. इतकंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी टोलेबाजीही केली. देशात आता करोना नाही पण एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा व्हायरस…

अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल

भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) आलेले एकनाथ खडसे घरवापसीच्या प्रयत्नात असल्याचा दावा भाजपा नेते करत आहेत. अशातच सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी…

अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला चांगलेच माहित – देवेंद्र फडणवीस 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी…

Pakistan Election 2024: मतमोजणीत प्रचंड हेराफेरीचा आरोप करत इम्रान खान समर्थकांची देशभर निदर्शने

पाकिस्तानात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. एकूण २६५ जागांपैकी इम्रान खान यांच्या तहेरिक ए इन्साफ पक्षाद्वारे समर्थित ९७…

“माझा मुलगा अभिषेकची झालेली हत्या ही…”, वडील विनोद घोसाळकर काय म्हणाले पहा ..

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरीवली परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हत्येचे राज्य स्तरावर पडसाद उमटले असून सत्ताधारी…

मोदींना हवं त्यांना भारतरत्न देत आहेत ; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशातील तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच ट्विट करून दिली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतं हवीत…

जनतेचे… समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काम करत आहोत – अजित पवार

विरोधक राज्यपालांना सरकार बरखास्त करण्यासाठी भेटायला गेले होते. ज्या घटना घडल्या त्याचे मी समर्थन करणार नाही. परंतु राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असे भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. आपण…

मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ; जाणून घ्या कोणाच्या काय आहेत प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक…

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत , टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची…

राहुल नार्वेकरांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सध्या राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी वेगवान पद्धतीने घडत आहेत. पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक समिती गठित केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहुल…