अक्षय शिंदे महात्मा होता का? त्याचं चरित्र बघून, मग नालायकासारखी बाजू घ्या – नितेश राणे

दोन दिवसांपूर्वी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. त्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण रंगलं आहे. “अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ला केला, त्यात पोलिसांचा जीव…

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद वाद : दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले

तिरुपती बालाजीच्या लाडू प्रकरणावरुन दोन दिग्गज अभिनेते आमने-सामने आले आहेत. अभिनेता प्रकाश राज यांनी तिरुपती मंदिर प्रसाद प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर टिका केली आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल…

डॅशिंग फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने गंभीर आणि द्रविडच्या कोचिंगमधील फरक केला स्पष्ट

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली. कमान हाती घेतल्यानंतर भारताने आतापर्यंत एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळल्या आहेत आणि सध्या त्याची बांगलादेशसोबत कसोटी मालिका…

महिला अत्याचारा विरोधात जनजागृतीसाठी ‘मिस, मिसेस,मिस्टर,किड्स इंडिया ईलाईट – इंडिया आयकॉन २०२४’ फॅशन शो संपन्न

पिंपरी: बलात्कार करणाऱ्याला काठोरात कठोर शिक्षा करा.., गुन्हा होताना तो केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता तो गुन्हा थांबवण्यासाठी पुढाकार घ्या .., महिला सुरक्षेसाठी काटिबद्ध रहा .., असा संदेश देत महिलांवरील…

आज मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेटसाठी होणार मतदान ; नेमकी काय असते विद्यापीठ सिनेट निवडणूक जाणून घ्या

आज मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष…

सिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रसादात उंदीर ; मंदिरातील प्रसादांच्या गुणवत्तेबाबत नवीन वादाला तोंड

आंध्र प्रदेशात तिरुपती येथील तिरुमला बालाजी मंदिरातील लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचे अंश सापडल्यानंतर विविध मंदिरातील प्रसादांच्या गुणवत्तेबाबत नवीन वादाला तोंड फुटले आहे. अशातच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रसादात…

अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण?

बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच गोळाबाराच्या…

प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक ; अनेक प्रवाशांना दुखापत

उत्तर प्रदेशमध्येरेल्वे ट्रॅकवर कट रचणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात येत आहे. या गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री रेल्वेवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. नवी दिल्लीहून बिहारमधील गयाकडे जाणाऱ्या…

तेव्हाच पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल ; अमित ठाकरे यांचे ट्विट होत आहे व्हायरल

बदलापूरमधील नामांकित शाळेमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. अक्षय शिंदे याचा सेल्फ डिफेन्समध्ये एन्काऊंटर केल्याचं पोलीस सांगत आहेत. मात्र विरोधकांनी या प्रकरणावरून…

बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती. – शरद पवार

बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला…