Breaking News

इंडियन आयडॉल 15 दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबत साजरा करत आहे त्याच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने एक वर्ष पूर्ण केल्याचा सोहळा!

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये ‘वन यर ऑफ अॅनिमल’ साजरे होणार आहे. यावेळी ‘अॅनिमल’चे दिग्दर्शक...

प्रकाश आंबेडकर यांचं थेट राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र, विचारले 3 महत्त्वाचे प्रश्न

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार सत्तेत आलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या...

ईव्हीएम सेट केलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर…; सुषमा अंधारे यांनी भाजप समर्थकांना झोडपले!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला दिसून आला तर महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत २३५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या निकालानंतर देशभरात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा...

बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी

उद्यापासून म्हणजेच ९ डिसेंबर २०२४ पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले...

मोठी बातमी ! बांगलादेशींना प्रवेश मिळणार नाही, हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आसामच्या हॉटेल मालकांचा निर्णय

बांगलादेशातील परिस्थिती काय आहे हे सध्या संपूर्ण जगाला माहित आहे. येथे अल्पसंख्याकांना कसे लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात...

पुन्हा चलो दिल्लीचा नारा, शेतकरी शंभू सीमेवरून पुन्हा दिल्लीकडे कूच करणार; पंजाब- हरियाणा मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवली!

हमीभावासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांचा मोर्चा शंभू सीमेवर अडवून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला होता. यामध्ये आठ शेतकरी जखमी झाले असून शेतकऱ्यांनी हा...

मोठी बातमी ! ‘लवकरात लवकर तिथून निघा’ सीरियामधील भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन

सीरियामध्ये अंतर्गत तणाव वाढल्यानंतर आता भारत सरकारने सावधगिरीचे उपाय योजले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या असून भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सीरियातील दुसरे...

खिशात मोबाईलचा स्फोट, गोंदियातील शिक्षकाचा जागीच मृत्यू, शेजारी बसलेला नातेवाईकही जखमी

गोंदिया जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली. खिशात ठेवलेल्या मोबाईचा स्फोट झाल्याने एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, त्यांच्या शेजारी बसलेले नातेवाईकही जखमी झाले आहेत....

इंडियन आयडॉल 15 : विशाल मिश्रा आपल्या यशस्वी प्रवासाविषयी बोलताना म्हणाला, “या मंचाने माझ्यासाठी वर्तुळ पूर्ण केले आहे”

या वीकएंडला, इंडियन आयडॉल 15 या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकांच्या आवडत्या कार्यक्रमात विशाल मिश्रा या प्रसिद्ध गायकाला समर्पित एपिसोड सादर होणार आहे. विशाल मिश्राचा वाढदिवस...

अजितदादांना मिळाला मोठा दिलासा, आयकर विभागानं मुक्त केली जप्त मालमत्ता

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच अगदी दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीच्या ट्रिब्युनलने आयकर विभागाने...