Breaking News

‘एकनाथ शिंदे नाही तर आम्ही पण नाही’ शपथविधी आधी महायुतीत टेन्शन वाढलं

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक असताना मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले...

शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान सजले! व्हीआयपी व्यक्तींसाठी आलीशान सोफे, सभा मंडपाला आकर्षक सजावट

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा भव्यदिव्य सोहळा आज आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. या सोहळ्याची...

शपथविधीआधी राऊतांनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा, शिंदेंवर साधला निशाणा तर अजितदादांचं केल कौतुक

महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी आज होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत...

अखेर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला अडकले विवाह बंधनात, नागार्जुनने शेअर केले लग्नातील फोटो

गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. काल ४ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांनी लग्न गाठ बांधली आहे....

सरकारी बँकांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, असं अचानक काय घडलं?

देशातील अनेक सरकारी बँकांचे शेअर्स बुधवारी रॉकेटच्या वेगानं वाढले. यात युको बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर आघाडीवर होते. युको बँकेचा शेअर आज १३...

जाणून घ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नोंदवले गेलेले तीन राजकीय विक्रम काय आहेत

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...

वन्नेस मूव्हमेंटचे संस्थापक मुक्ती गुरु श्री. कृष्णाजी यांच्या “एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट” कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन

संपत्ती व समृद्धीसाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या गोष्टींची जाणिव करून देण्याचे काम वन्नेस मूव्हमेंटच्या वतीने करण्यात येते. वन्नेस मूव्हमेंटचे संस्थापक मुक्ती गुरु श्री. कृष्णाजी यांच्या "एक्सपिरीयन्स...

“शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी

भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. आज भाजपा विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत सर्वांच्या सहमतीने फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी...

‘एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है!’ देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातले महत्त्वाचे 10 मुद्दे

महाराष्ट्र भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी (4 डिसेंबर) निवड करण्यात आली आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस...

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठे यश, मोठा दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात भारतीय जवानांकडून कारवाई सुरुच आहे. यामध्ये आता सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमधील दाचीगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांने एका मोठ्या दहशतवाद्याला...