जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात, ते आम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असे विचारत आहेत – आदित्य ठाकरे

‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे उद्धव ठाकरे यांचा चेहरा आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास असून, नागरिक त्यांना पालक म्हणून पाहत आहेत. मात्र महायुतीकडे कोणता चेहरा आहे? जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात, ते आम्हाला…

गणेशोत्सव २०२४ : ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळपर्यंत!

सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे शनिवारी आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. घरगुती उत्सवांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सजविलेल्या दरबारात बाप्पा विराजमान…

“बाळासाहेब ठाकरे म्हणतात शब्द देताना शंभर वेळा विचार करा…” CM एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण निमित्त सांगितली ‘ती’ आठवण

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत होते, शब्द देताना एक वेळा नव्हे तर शंभर वेळा विचार करा. आम्ही त्यांच्या विचारांवर चालतो. त्यानुसार आम्ही ही योजना आणताना शंभर वेळा विचार केला. त्यामुळेच…

मोठी बातमी ! कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस पक्षाचे…

म्हस्कोबा आणि ज्योतिर्लिंग देवस्थानच्या विकासकामांसाठी साडेसहा कोटींचा निधी मंजूर ; खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील वीर गावचे श्रीक्षेत्र श्रीनाथ म्हस्कोबा आणि गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून सुमारे साडेसहा कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.…

घाटकोपर (पश्चिम) मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा ; ॲड. अमोल मातेले यांनी पक्षाकडे मागितली उमेदवारी

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने विजयाची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे तरूण नेतृत्व, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी पक्षाकडे अर्ज दाखल…

मोठी बातमी! शिल्पकार जयदीप आपटेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

राजकोट येथील शिवपुतळा कोसळल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या जयदीप आपटेला ४ सप्टेंबरला अटक करण्यात आली. २६ ऑगस्टला राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळला. तेव्हापासून शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. त्याला ४ सप्टेंबरला पोलिसांनी…

लाडक्या बहिणीवरून महायुतीत चढाओढ ; बारामतीत देवाभाऊंच्या फ्लेक्सवरुन अजित पवार गायब…

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या श्रेयवादावरुन महायुतीतच चढाओढ सुरु असतानाच बारामतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एक फ्लेक्स मोरगाव रस्त्यावरील एका होर्डिंगवर झळकला. बारामतीत हा फ्लेक्स लावताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री…

कौन बनेगा करोडपती 16 मध्ये देश आता सत्कार करणार दुहेरी ऑलिंपिक पदक विजेता मनू भाकरचा!

सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता अलीकडच्या ऑलिंपिकमध्ये दोन दोन कांस्य पदके जिंकून देशाचा गौरव वाढवणाऱ्या शूटर मनू भाकरचा सत्कार करण्यात येईल, जेव्हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 16 या…

हरविंदर सिंगने तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

पुरुषांच्या रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा ६-० असा सहज पराभव केला. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मधील हे चौथे सुवर्ण पदक आहे. भारतीय खेळाडूने…