बाप रे … ‘लाडकी बहीण योजने’साठी पुणेकरांची गर्दी, हवेली तालुका सर्वात पुढे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता पुणे जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांनी 9 लाख 72 हजार 819 अर्ज सादर केले असून अर्जाची छाननी प्रक्रिया मोहीम स्तरावर सुरू करण्यात आली आहे.…

माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

मनसे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांचा लातूर इथं मुक्काम आहे. राज ठाकरे लातूरात पोहचताच मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात…

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभेप्रमाणेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. त्यासाठी आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन…

मोठी बातमी ! बांग्लादेशच्या पंतप्रधानांचा राजीनामा, लष्कर प्रमुख लवकरच करणार मोठी घोषणा

देशाच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका सोडले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशात…

विधानसभा निवडणूक : राज ठाकरेंचं ठरलं ! मनसेकडून २ उमेदवारांची नावे जाहीर

राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. त्यातच सर्व पक्ष योग्य उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसत आहे. मात्र या स्पर्धेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडी घेतलीय. कारण मनसेकडून विधानसभेसाठी…

एका रोमांचक फिनालेमध्ये आविर्भाव एस. आणि अथर्व बक्षी यांनी सुपरस्टार सिंगर 3 चा प्रतिष्ठित खिताब जिंकला

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर 3 या लहान मुलांच्या गायन रियालिटीमध्ये गेल्या 5महिन्यांपासून आपल्या हृदयस्पर्शी संगीताने, लोभस गोडव्याने आणि सुमधुर आवाजाने प्रेक्षकांचे भरपूरमनोरंजन करून त्यांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या गान-वीरांच्या संगीत…

बिग बॉस मराठी ५ ; ‘हा’ सदस्य पडला घराबाहेर ; तर पुढच्या आठवड्यात घरात कॅप्टनसीचा टास्क पाहायला मिळणार

‘बिग बॉस मराठी ५’च्या पहिल्याच आठवड्यात मोठा राडा पाहायला मिळाला. आता पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशन पार पडलं आहे. १६ स्पर्धकांमधून आता एका स्पर्धकाला बेघर व्हावं लागलं आहे. कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांना…

यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार ; नोकरी मिळत नसेल तर करा हे उपाय

आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावणात भगवान शिवासाठी विशेष विधी केले जातात. या महिन्यात भगवान शंकराचे नामस्मरण आणि मनोभावे पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होते. याशिवाय प्रत्येक श्रावण सोमवारी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची 10 दिवसात 2 वेळा भेट, ठाकरे गटात चिंता, सूत्रांकडून मोठी बातमी

पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली आहे. शरद पवार यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे ठाकरे…

अन्य राज्यातून आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार

बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ( बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी…