ज्येष्ठ पार्श्वगायिका कल्याणपुर यांच्यावर आधारिय “सुमनायन”चे ए -आय टुल्सद्वारे डिजिटली सादरीकरण झाले!
गेली अनेकवर्ष मराठी आणि हिंदी मध्ये पार्श्वगायन केलेल्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपुर यांनी गाऊन अजरामर केलेल्या गीतांचा कार्यक्रम ”सुमनायन्” युवागायिका ,कीर्तनकार ह. भ. प. तन्मयी मेहेंदळे व सहकार्यांनी दिमाखात साजरा…