Tag: 12 students run over by car

पुण्यात भीषण अपघात, 12 विद्यार्थ्यांना कारने उडवले, 4 जणांचे पाय मोडले

पुण्यात भावे हायस्कूलजवळ 31 मे रोजी सायंकाळी भीषण अपघात झाला. भर धाव कारनं टपरीवर चहा पिणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं. हे 12 विद्यार्थी एमपीएससीचे असल्याची माहिती आहे. जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर…