प्राचीन ते आधुनिक योगाची प्रात्यक्षिके करीत १२०० विद्यार्थी करणार योगाचा विश्वविक्रम
विद्यार्थ्यांना लहान वयातच योगाची गोडी लागावी आणि त्यातून ते शारीरिकदृष्ट्या सुदृढ व बौद्धिकदृष्ट्या उन्नत व्हावे, या उद्देशाने डीईएस माध्यमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न...