आता एका बँक खात्यात 4 नॉमिनी जोडता येणार, बँकिंग दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत मंजूर
बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आज ३ डिसेंबर रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आलंय. या विधेयकानुसार आता एका बँक खात्यात चार नॉमिनी जोडण्याची तरतूद आहे. यासोबतच नवीन बँकिंग कायदा विधेयकात ठेवीदारांचे संरक्षण…