इफ्फी २०२४ : अविस्मरणीय पद्धतीने असा रंगला इफ्फी २०२४ !!
ज्याप्रमाणे सर्व चांगल्या गोष्टी संपतात, त्याचप्रमाणे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2024 चा 28 नोव्हेंबर 2024 रोजी गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर समारोप...